एलोपेशिया एरियाटा | चाई पडण्याची लक्षणे, कारणे आणि उपाय
एलोपेशिया Alopecia Areata (चाई पडणे) म्हणजे काय? काय आहेत याची कारणे, लक्षणे आणि त्यावरचे घरगुती उपाय? केस गळणे ही एक सर्वसाधारण समस्या आहे. थोड्याफार प्रमाणात केस सर्वांचेच गळतात. असे म्हणतात की दररोज डोक्यावरचे शंभर केस...