तुमचे होम लोनचे हप्ते थकले आहेत का? घाबरून जाऊ नका
तुमचे होम लोनचे हप्ते थकले आहेत का? घाबरून जाऊ नका, जाणून घ्या अशा परिस्थितीत काय आहेत तुमचे अधिकार?
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
तुमचे होम लोनचे हप्ते थकले आहेत का? घाबरून जाऊ नका, जाणून घ्या अशा परिस्थितीत काय आहेत तुमचे अधिकार?
होम लोन घेताना कुठली बँक निवडावी? लोन घेताना इंटरेस्ट रेट साठी निगिशिएट कसे करावे? यासाठी ई. एम. आय. कॅल्क्युलेट करण्याची प्रार्थमिक माहिती तुम्हाला पाहिजे. त्यासाठीच आजचा हा लेख, आम्ही घेऊन आलोय खास तुमच्यासाठी.
जाणून घेऊया गृहकर्ज (होम लोन) आणि तारण कर्ज (मॉर्टगेज लोन) म्हणजे नक्की काय? नक्की काय फरक आहे या दोन्ही मध्ये?
होम लोन घेत असताना नक्की कोण कोण बनू शकते कोएप्लीकंट किंवा सहअर्जदार. काय आहेत या बाबतीतले नियम? सहअर्जदार बनताना कोणत्या गोष्टी ध्यानात घेतल्या पाहिजेत, हे सर्व सविस्तरपणे जाणून घेऊया या लेखात.