अमेरिकेकडून घेतली जाणारी नासमास-२ हि मिसाईल प्रणाली काय आहे?
नुकतेच अमेरिकेने भारताला जवळपास १ बिलियन अमेरिकन डॉलर ( ६००० कोटी रुपये) किमतीची नासमास-२ ही प्रणाली देण्याच मान्य केलं आहे. अमेरिकेची नासमास २, इस्राईल ची बराक, रशियाची एस ४०० ह्यांच्या जोडीला भारताच्या डी.आर.डी.ओ. ची बी.एम.डी. आणि ए.ए.डी. प्रणाली.