तुमचे बँक खाते बंद करताय? आधी ‘हे’ केले असल्याची खात्री करा
बँक खाते बंद करण्याआधी कोणत्या गोष्टी करणे गरजेचे आहे, ह्या बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
बँक खाते बंद करण्याआधी कोणत्या गोष्टी करणे गरजेचे आहे, ह्या बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
काही गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसे इतरांना लुबाडण्याचे प्रकार करू लागले आहेत. आज आपण क्रेडिट कार्ड संबंधीच्या अशाच एका पद्धतीची माहिती जाणून घेणार आहोत जिचा वापर करुन सर्वसामान्य लोकांना लुबाडले जाते.
ऍक्सिस बँक ही सध्याची देशातील आघाडीची बँक आहे. बँकेचे बहुतांश ग्राहक बँकेच्या सेवेबद्दल संतुष्ट आहेत. पण सध्या मात्र इंटरनेटवर ऍक्सिस बँक म्हणून सर्च करायला गेलं तर सर्वात आधी येतं ‘axis bank chor hai’
आपल्यापैकी बरेच लोक ह्या पद्धतीच्या फ्रॉडचे शिकार होतात. परंतु असे झाले तर गेलेले पैसे लवकरात लवकर मिळवण्यासाठी काय करावे, हे माहीत नसल्यामुळे ते योग्य ऍक्शन शकत नाहीत आणि मग पैश्यांचे नुकसान सोसावे लागते. परंतु काळजी करू नका. जरी तुम्ही बँकिंग फ्रॉडचे शिकार झाले असाल तरी तुमचे गेलेले संपूर्ण पैसे परत मिळवू शकाल.