डोक्यावरील केस दाट होण्यासाठी ही दोन आसनं करा | सर्व आसनांची चित्रांसहित माहिती

yoga asanas for hair growth

केस गळती सुरु झाली की प्रत्येकाचा जीव हळहळतो. तुम्ही त्यावर अनेक उपाय करून बघता. मात्र कोणताही उपाय काम करत नाही, तेंव्हा तुम्ही हतबल होता. स्त्री असो की पुरुष दोघांनाही आपले केस घनदाट असावेत असंच वाटत असतं.

या लेखात वाचा, चिरतरुण दिसण्यासाठी चेहऱ्याचे योग प्रकार, “Face Yoga”

चिरतरुण दिसण्यासाठी चेहऱ्याचे योग प्रकार

तरुण दिसायला सगळ्यांनाच आवडतं. वय काहीही असुदे पण नितळ आणि टवटवीत त्वचा सगळ्यांनाच हवीहवीशी वाटते. या लेखात आम्ही तुम्हाला चेहऱ्याला काय लावायचं? हे सांगणार नाही, तर आम्ही सांगणार आहे, चेहऱ्याचे योग्य प्रकार!!