चंदेरी दुनियेतल्या स्टंटवूमन…
“आम्हाला तोंड लपविण्यासाठी २००० रूपये तर तोंड दाखविण्यासाठी १००० रूपये मिळतात” बॉडी डबल म्हणजे तोंड लपवून करायचे काम आणि एक्स्ट्रा कलावंत म्हणजे तोंड दाखवून करायचे काम. रेश्माने तोंड लपवून करायचे काम निवडले कारण त्यात जोखीम अधिक असली तरी पैसे जास्त मिळणार होते.