उगाच खर्च होणार पैसा वाचवण्यासाठी ‘या’ चुका टाळा

उगाचंच खर्च होणारे पैसे कसे वाचवायचे

‘पैसे वाचवणे’ ही एक रीत आहे.. पूर्वापार चालत आलेली.. आपले बाबा, आजोबा वेगवेगळ्या पद्धतीने पैसे वाचवायचे आणि चांगली संपत्ती वाढवायचे.. पण स्मार्ट सेव्हिंग्ज मात्र आई आणि आज्जी करायच्या नाही का?? स्वयंपाकघर धुंडाळलत तर हजारो रुपये मिळून जातील असे सेव्हिंग्ज..!! अक्कलहुषारीने त्या पैसे बाजूला टाकायच्या.. आणि अडीअडचणीला तेच कामी यायचे..

बघा काय आहे, आर्थिक नियोजनासाठी अमेरिकेतली FIRE चळवळ

पैसे वाचवण्यासाठी, श्रीमंत होण्यासाठी काय-काय विचार करू शकतो बरं आपण? किंवा कधी कधी असं पण असतं की हा विचार आपण करतच नाही!! पण म्हणूनच आजचा हा लेख न चुकता वाचा….

आर्थिक संकट ओढवून घेणाऱ्या या पाच सवयींपासून दूर राहा

आर्थिक संकट ओढवून घेणाऱ्या पाच सवयी

आपल्या आयुष्याला आर्थिक शिस्त असणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. काही सवयींना जर आपण वेळीच ओळखू शकलो नाही तर आर्थिक डोलारा ढासळायला वेळ लागत नाही. यासाठी आपण कटाक्षाने टाळल्या पाहिजेत अशा पाच सवयी वाचा या लेखात. आणि लेखाच्या शेवटी आर्थिक नियोजनाबद्दलच्या काही लेखांच्या लिंक्स सुद्धा आहेत. ज्यांना जास्त माहिती घ्यायची त्यांनी ते लेख जरूर वाचा.

विवाहानंतरचे आर्थिक नियोजन कसे करावे

विवाहानंतरचे आर्थिक नियोजन

विवाह ही व्यक्तीच्या जीवनातील महत्वाची घटना असून त्यामुळे व्यक्तीचे आर्थिक नियोजन हे वैयक्तिक न रहाता ते त्याच्या कुटूंबाचे आर्थिक नियोजन होते. यात साधारणपणे 20 ते 35 या वयोगटातील व्यक्तींचा सामावेश होतो. जरी आर्थिक नियोजन हे या वयोगटास सारखे असेल तरी तरी एक व्यक्ती म्हणून चुकून एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष झाले असेल तरी विवाहामुळे भविष्यात येणाऱ्या जबाबदाऱ्या लक्षात घेऊन अधिक जागरूक राहणे जरुरीचे आहे. या दृष्टीने या घटनेकडे पाहून सहज सुचलेल्या काही गोष्टी :

हे पाच सोपे मार्ग वापरले तर निश्चितच कर्जमुक्त होता येईल

कर्जमुक्त

कधी एकदा या कर्जफेडीच्या दुष्टचक्रातून बाहेर पडेन? या विवंचनेतच आलेला प्रत्येक दिवस जात असणार…. तर आज आपण जाणून घेणार आहोत याच तुम्हा आम्हा सर्वांच्या विवंचनेला आटोक्यात आणण्याचे आणि कालांतराने त्यातून लवकरात लवकर बाहेर पडण्याचे काही खात्रीशीर मार्ग :