बहुगुणी लिंबाचे फायदे… बघा काय आहेत…

health benefits of lemon marathi लिंबाचे फायदे

उन्हाळा सुरू झाला आहे. अशावेळी तब्येत टिकवून ठेवण्यासाठी नाना प्रकारची खाद्यपेयं घराघरात साठवलेली दिसतात. उन्हाळा बाधू नये म्हणून आलेल्या पाहुण्यांना सरबत देणं हा शिष्टाचारच असतो. या सगळ्यात लिंबू किंवा लिंबाचा वापर केलेले पदार्थ अग्रक्रमाने असतात. फक्त उन्हाळाच काय इतर वेळी सुद्धा बहुगुणी लिंबू कोणत्याही आजारावर किंवा तब्येत ठणठणीत ठेवण्यासाठी उपयुक्त आहे.