हिंदू संस्कृतीत पाया पडण्याचे अध्यात्मिक, शास्त्रीय कारण काय आहे?
आपल्या संस्कृतीत ‘चरणस्पर्श’ म्हणजे पाया पडले जाते त्यामागे काय कारण असेल? काही शास्त्रीय कारण, आध्यात्मिक कारण कि मानसशास्त्राचा एक भाग…. नेमके काय असण्याची शक्यता आहे? साधा दिसणारा हा विषय हळूहळू इंटरेस्टिंग होत गेला.