घरच्या घरी दुधातली भेसळ कशी ओळखावी?
कॅल्शियम, प्रोटीन, पोटॅशियम यांसारखे मिनरल्स, व्हिटॅमिन ‘ए’, ‘डी’, ‘बी-१२’ अशा पोषक घटकांनी परिपूर्ण असलेलं दूध आपल्या शरीराचे पोषण करून सुदृढ राखणारे एक पूर्णान्न आहे. पण हल्ली दुधामध्ये होणाऱ्या भेसळीमुळे दुधाचे आरोग्यासाठी फायदे होण्याऐवजी दुष्परिणाम सुद्धा दिसून येत आहेत. घरच्या घरी दुधातली भेसळ कशी ओळखावी? ते वाचा या लेखात