ICICI बँक गृहकर्ज आणि ICICI प्रुडेन्शियल विमा पॉलिसी: एका सजग वाचकाचा अनुभव
हा अनुभव एका सजग वाचकाने आमच्यासोबत शेअर केला आहे, ज्यांनी कंपनीकडे पुराव्यासह तक्रार नोंदवली आहे. २ एप्रिल २५ ला तक्रार दिल्या नंतर २२ एप्रिल पर्यंत तक्रारीवर योग्य ते उत्तर देऊ असे ICICI Prudential Life Insurance कम्पनीने ईमेल द्वारे कळवले परंतु त्यानंतर २५ एप्रिल २०२५ पर्यंत सुद्धा कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने सादर वाचकाने आमच्याशी संपर्क साधून हि माहिती आम्हाला दिली.