या तीन प्रश्नांची उत्तरे द्या आणि आपली बुद्धीमत्ता तपासा (IQ Test Marathi)
या लेखात आपण असे तीन प्रश्न पाहणार आहोत ज्याने बुद्धिमत्तेची चाचणी घेता येईल. कॉग्निटीव्ह रिफ्लेक्शन टेस्ट ही जगातली सर्वात कमी पण खूप विचार करायला लावणाऱ्या प्रश्नांची चाचणी आहे. यामधे केवळ तीनच प्रश्न आहेत. ही प्रश्नावली प्रिन्सटन येथे २००५ मधे मानसतज्ज्ञ शेन फ्रेड्रिक यांनी तयार केली.