केसांचे आरोग्य आणि आयुर्वेद
काळ्याभोर, रेशमी केसांचे आकर्षण सर्वांनाच वाटते. केसांची वाढ योग्य रीतीने होण्यासाठी आणि त्यांचे सौंदर्य टिकून राहण्यासाठी बाह्य उपचारांसोबतच इतर अनेक घटक कारणीभूत ठरतात. या लेखातून केसांच्या आरोग्यासाठी आवश्यक असणारी सर्व माहिती जाणून घेऊया. केसांची उत्पत्ती कशी होते केसांची उत्पत्ती गर्भावस्थेतच होते. पण ती कमी जास्त प्रमाणात आढळते. काही बालके जन्माला येतानाच दाट जावळ घेऊन येतात … Read more