चीनमध्ये आयफेल टॉवर आणि इतरही डुप्लिकेट ठिकाणं आहेत माहित आहे का?

चीनमध्ये आयफेल टॉवर आणि इतरही डुप्लिकेट ठिकाणं आहेत

सगळं काही डुप्लिकेट बनवणाऱ्या चीनने व्हायरस मात्र ओरिजनल आणला… असा जोक पण व्हाट्स ऍप वर बराच व्हायरल झाला. हे सगळं ठीक आहे, पण डुप्लिकेट सामान बनवण्यात तरबेज असलेले चीन हे, जगातल्या इतर विशेषतः युरोपातल्या शहरांच्या रिप्लिका बनवण्यात सुद्धा आघाडीवर आहे हे आपल्याला माहित आहे का?

#Boycott_Chinese_Product ‘मेड इन चायना’ ला हद्दपार कसे करता येईल?

#Boycott_Chinese_Product

कोरोना विषाणूमुळे पसरणाऱ्या आजाराशी संबंधित प्रार्थमिक माहिती किंवा पुरावे नष्ट केल्याची कबुली चीन सरकारने दिली आहे. याच पार्श्वभूमीवर चीनचा यातला सहभाग, देशाची अर्थव्यवस्था आणि आपल्या बाजारात पसरलेलं चिनी वस्तूंचं जाळं याचा मागोवा घेणारा हा लेख.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।