सतत आनंदी राहणाऱ्या लोकांच्या सात सवयी….
सतत “आनंदी ” असणाऱ्या लोकांकडे असं काय असत? कधीही बघा ते आनंदीच दिसतात. त्यांच्या सात सवयी त्यांना असं आनंदी ठेवतात. त्यांच्याकडे असं काय विशेष असतं? हे जर तुम्ही समजावून घेतलं ना तर तुम्ही पण आनंदी राहू शकता. लेखात सांगितलेल्या सात सवयींच्या मोजपट्टीवर आपला पॉईंट काय? ते बघा आणि मग सात पैकी सात मार्क मिळवण्याचा प्रयत्न करा.