महानता गाठण्याच्या ७ क्लृप्त्या
‘महान म्हणजे काय गं आई’, माझा मुलगा मला विचारत होता. सांगितलं तर कळावं असं त्याच वयही नाही. म्हटलं जो सगळ्यांशी चांगला वागतो, कोणाला त्रास देत नाही, जमलं तर मदत करतो, सगळ्यांना हवाहवासा वाटतो तो महान.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
‘महान म्हणजे काय गं आई’, माझा मुलगा मला विचारत होता. सांगितलं तर कळावं असं त्याच वयही नाही. म्हटलं जो सगळ्यांशी चांगला वागतो, कोणाला त्रास देत नाही, जमलं तर मदत करतो, सगळ्यांना हवाहवासा वाटतो तो महान.
माणसाचे जीवन अमूल्य आहे. मनुष्य जन्म आपल्याला एकदाच मिळतो. असा एकदाच मिळालेला मौल्यवान जन्म रडत कुढत घालवायचा की हसत हसत हे ज्याचे त्याने ठरवायचे असते.
एखादे काम करण्यास टाळाटाळ करणे, ते काम जमत नाही म्हणून वेगवेगळी कारणे देणे हा मानवी स्वभाव आहे. परंतु वारंवार अशी कारणे देऊन कामे करणे टाळले तर आपण आपली स्वप्ने पूर्ण करू शकणार नाही.
या लेखात आम्ही अशा काही सोप्या टिप्स देणार आहोत ज्यामुळे तुमचा हा कंटाळा जाऊन तुम्ही परत कामात लक्ष एकाग्र करू शकाल.
आपणा सर्वांचेच आयुष्यबद्दल काही स्वप्न असते. प्रत्येकाने आयुष्यात काहीतरी करायचे ठरवलेले असते. आयुष्य जगत असताना सगळेच आपली स्वप्ने पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु काही कारणाने आपल्याला त्यात निरनिराळ्या अडचणी येऊ लागतात. अशा वेळी उमेद न हारता सतत प्रयत्न करत राहण्यासाठी काय करावे हे आपण आज जाणून घेणार आहोत.
आजपर्यंत आपण निर्णयक्षमता वाढवणे, कार्यक्षमता वाढवणे, स्वतःमधले गट्स वाढवणे, फक्त बुध्यांकच नाही तर भावनांक वाढवणे हे सगळं आपल्या सवयी आणि विचार बदलून कसं जमू शकतं हे वेगवेगळ्या लेखांतून पाहिले. तर मित्रांनो, अगदी तसंच समस्या सोडवण्याची क्षमता सुद्धा आपल्याला वाढवता येऊ शकते. आणि त्यासाठी आता काही सहा गोष्टी मी या लेखात तुम्हाला सांगणार आहे.
बरेचदा असे घडत असताना तुमच्या ते लक्षातही येत नाही किंवा लक्षात आले तरी एकूण परिस्थितीचा विचार करून आणि अंगभूत चांगुलपणाने तुम्ही तिकडे दुर्लक्ष करता. परंतु सहन करण्याला देखील मर्यादा असते. शेवटी कधीतरी ह्या सगळ्याचा कडेलोट होतो आणि त्याचा त्रासही तुम्हालाच होतो. असे वाटू लागते की भलाईचा जमानाच उरला नाही, ‘आपण कितीही चांगले वागलो तरी त्याचा काही उपयोग होत नाही आणि मग आपण आणखीच अस्वस्थ होऊ लागतो.’ परंतु मित्रांनो, आता हे सहन करत बसण्याची गरज नाही. लोक तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेत असतील तर काय करावे, तुम्ही त्यावर कसे वागावे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत….
तुम्ही सतत बिझी असता असे तुम्हाला वाटते का? तुमचे काम कधी संपतच नाही, दिलेल्या वेळेत तुमचे काम पूर्ण होत नाही असे तुम्हाला वाटते का? तसेच तुम्ही जास्त वेळ लक्षपूर्वक काम करू शकत नाही असे तुम्हाला वाटते का? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जर हो अशी असतील तर ह्याचा अर्थ तुम्ही योग्य प्रकारे तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाही आहात आणि त्यामुळे तुम्ही तुमची संपूर्ण क्षमता कामासाठी वापरू शकत नाही आणि त्यामुळे मागे पडत आहात.
वर्क फ्रॉम होम असो किंवा ऑफिसला जायचे असो सकाळची वेळ ही कायमच घाईची वेळ असते. त्यातून मुलांची शाळादेखील सकाळची असेल तर त्या वेळात होणाऱ्या धुमश्चक्रीला सीमाच नसते. आपल्यापैकी अनेकांसाठी सकाळची वेळ म्हणजे घाईगडबड, धावपळ आणि चिडचिड हे समीकरण जणू ठरूनच गेलेलं असतं.
काही आगाऊ माणसे तयारच असतात जखमेवर मीठ चोळायला.. आम्ही आपले असेच सांगितले हो, तुम्ही मनावर घेऊ नका फारसे..!! असे म्हणायला देखील कमी करत नाहीत.. मग आपण कितीही दुखावले गेलो तरी त्यांना फरक पडत नसतो. अशा वेळेस गोष्टी मनावर न घेणे इतके सहजासहजी जमू शकते का?