३६ गुण जुळलेले असून ३६ चा आकडा? आणि तसे असेल तर काय करायचे?

३६ गुण जुळलेले असून ३६ चा आकडा

असे किस्से आपण तर वारंवार ऐकतो नाही का..?? एकतर बरीचशी जोडपी पूर्णतः विभक्त होतात नाहीतर बरीचशी एकाच छताखाली राहून पूर्णतः दुरावलेली असतात… पण बऱ्याचदा ही जोडपी तीच असतात ज्यांचे एकमेकांशी अगदी ३६ गुण जुळतील असे वागणे असते. मग अचानक ह्या समरसतेचा भंग का बरे होत असेल..?

गरीब कि श्रीमंत कसा माइण्डसेट आहे तुमचा?

गरीब माणूस आणि श्रीमंत माणूस दोघांच्या विचारातले १० फरक

गरीब असणे किंवा श्रीमंत असणे हे दोन मनाचे खेळ आहेत.. असे म्हंटले तर पटेल का? कदाचित नाहीच पटणार. म्हणूनच आपल्या विचारसरणीत समजून उमजून हे बदल आणा म्हणजे समृद्धी तुमच्याकडे चालत येईल.

यशस्वी लोकांच्या पाच सवयी..

यशस्वी लोकांच्या पाच सवयी

मिळाला मोकळा वेळ की लेखात सांगितलेली ही ५ कामं डोळ्यासमोर आणा. कोणतं काम त्या वेळी करता येईल ते जरूर करा. तुमचं यश तुमच्या समोर चालत येईल. ते येताना दिसलं की एक गोष्ट मात्र करा. “मनाचेTalks” च्या ह्या लेखाला तुमचा अभिप्राय द्यायला विसरू नका. नवीन नवीन तरुणांना त्यातून प्रेरणा मिळेल…..

आपल्याच जवळ असलेल्या सुखाचा शोध आपण का घेतो?

सुखाचा शोध

माणसाला सुख हवं असतं, म्हणजे नेमकं काय हवं असतं? समजा उद्या त्या ‘अलाउद्दीन’ चा चिरागातील जिन अचानक आपल्या समोर उभा झाला आणि विचारू लागला, ‘बोलो मेरे आका क्या हुकूम है !’ तर काय मागणार आपण त्याला?

परीक्षांच्या आधीच स्मरणशक्तीला डबल बुस्टरचा डोस कसा द्याल..!!

परीक्षांच्या आधीच स्मरणशक्ती

दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रकं जाहीर झाले तसे बऱ्याच वाचकांचे मेसेजेस यायला लागले कि परीक्षेचा अभ्यास मुलांना लक्षात राहील यासाठी काहीतरी लेख पाठवा. तर परीक्षेच्या वेळी हसत खेळत अभ्यास करून तयार होण्यासाठी काही टिप्स या लेखात बघा.

वैयक्तिक, व्यावसायिक जीवनात यशस्वी होऊन एन्जॉय करण्यासाठी हे वाचा

वैयक्तिक व्यावसायिक जीवनात यशस्वी होऊन एन्जॉय करण्यासाठी हे वाचा

आज या लेखात ‘एकूणच मजेत जगण्यासाठी’ कोणकोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावं, स्वतःमध्ये कोणते बदल घडवावे याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. यात तुम्हालापण तुमच्या अनुभवातून काही गोष्टी जाणवल्या असतील तर त्या मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा.

आनंदी सहजीवनामागचं रहस्य जाणून घ्यायचंय?!

आनंदी सहजीवनामागचं रहस्य

आपल्या आईवडील आणि आपल्या मुलांच्याही वरचे.. प्रथम स्थान जोडीदाराचे..!! आता हे आपल्याकडे जास्त पटणारे नाही हे मान्य. पण म्हणूनच, मला नक्की म्हणायचं काय ते पुढे अगदी लक्षपूर्वक वाचा म्हणजे १०१% पटेल.

आयुष्यातलं कोणतंही ध्येय गाठण्यासाठी ह्या १० महत्वाच्या गोष्टींचा आधार घ्या

तुम्हाला पण तुमच्या आयुष्यात, तुमच्या यशासाठी, तुमच्यात काही बदल करून घाऊक यश मिळवायचंय??? मग ह्या दहा गोष्टी अगदी मनापासून करायला सुरुवात करा, निश्चितच तुम्हाला तुमच्या स्वतःच्या जबाबदारीची ताकत कळेल आणि तुम्ही यशाच्या शिखराकडे तुमची वाटचाल करू शकाल.

बॉडी लँग्वेज आकर्षक होण्यासाठी या १४ गोष्टींकडे लक्ष द्या

बॉडी लँग्वेज

कुठलाही संवाद सुरु करताना आधी रिलॅक्स व्हा. हे सगळे बदल घडवून आनणे हे एका वेळात शक्य होणारे नाही. या छोट्या छोट्या गोष्टी सरावाने आपल्या वागण्या-बोलण्यातल्या सवयींसारख्या होतील तेव्हा आपोआपच तुमची बॉडी लँग्वेज तुमच्या व्यक्तिमत्त्वातला प्लस पॉईंट होईल.

आपल्यातली प्रॉडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी हे सात नियम लक्षात ठेवा!!

प्रॉडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी हे सात नियम

न जाणो ह्या बदलांमुळे आजूबाजूला चाललेल्या स्पर्धेच्या युगात आपण खूप पुढे निघून जाऊ. तुम्हाला तर माहीतच आहे मनाचेTALKS नेहमी तुमच्यासाठी नवनवीन निन्जा टेक्निक्स आणत असतं. आज आपण प्रॉडक्टिव्हिटी वाढवण्याबद्दल बोलू.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।