आत्मसात करा या बारा सवयी, या तुमचे पूर्ण जीवन आंनदी करतील- प्रेरणादायी लेख

आंनदी जीवन प्रेरणादायी लेख

रोजच्या जगण्यात साध्या सोप्या बारा सवयी आत्मसात केल्याने आपण आपले जीवन अजुनच जास्त फुलवु आणि खुलवु शकतो, नैराश्य आणि निरुत्साहाला पळवुन लावु शकतो असा दावा जॉर्डन पीटरसन नावाच्या कॅनडाच्या एका विख्यात मानसशास्त्राने जगासमोर मांडला.

‘वॉलमार्ट चा मालक सॅम वॉल्टन’ वाचा नक्कीच तुम्हाला समृद्धीचा मार्ग सापडेल

सॅम वॉल्टन

यशासाठी आसुसलेल्या आणि लहानपणापासुनच महत्वकांक्षी असलेल्या सॅमने, थोड्याच दिवसात आपल्या सासर्‍याकडुन वीस हजार डॉलर्स उसने घेतले आणि न्युपोर्ट ह्या शहरामध्ये, थाटामाटात स्वतःच्या मालकीचे नवे दुकान थाटले. ते दुकान म्हणजे बेन फ्रॅंकलीन नावाच्या कंपनीची फ्रॅंचाईजी होती.

बाबागिरी भोंदूगिरी चा शेवट होणार तरी कसा…

भोंदूगिरी

काधकीच्या जीवनात जेव्हा अनेक संकट येतात, परिस्थिती, काळ, वेळ जेव्हा आपल्या बाजूने नसते तेव्हा आश्वस्त करणारं कोणी भेटलं की तोच आपल्यासाठी साधू, संत, देव किंवा मसीहा ठरतो. पण ह्याच काळात आपण आपला कॉमन सेन्स गहाण ठेवतो. कारण त्या कठीण परिस्थतीत आपली सारासार विचार करण्याची बुद्धी कुठेतरी मागे पडलेली असते.

तुम्ही आम्ही आपल्या रोजच्या साध्या, सप्पक अळणी, बेचव जीवनात आव्हानांना का भितो?

प्रेरणादायीलेख

दुसर्‍या महायुद्धामध्ये ब्रिटीशांकडुन लढताना गोरखा रेजिमेंटने असा काही पराक्रम गाजवला की जर्मनीचा सेनाप्रमुख हिटलर म्हणाला की असं शुर सैन्य माझ्याकडे असलं असतं, तर मी जगावर राज्य केलं असतं!

बल्गेरियात झालेल्या अपमानानन्तर पेटून उठलेले नारायण मूर्ती ठरले कॉर्पोरेट गांधी

नारायण मुर्ती

आपल्या करीअरमधला सर्वात मोठा जुगार खेळुन त्यांनी पटनी कॉम्पुटरमधला सुरक्षित आणि चांगल्या पगाराचा जॉब सोडला. गाठिशी फार पैसे नसताना नवा डाव मांडला. १९८१ मध्ये सुरु झालेली कंपनी हेलकावे खात सुरु होती. पहील्या दहा वर्षात काही खास झाले नव्हते. लायसन्स राज मध्ये सरकारी बाबुंचा उद्योजकांना प्रचंड त्रास होता.

आयुष्यात आलेली प्रत्येक समस्या हि संधी असू शकेल. कसे ते बघा!!

समस्या

हसत रहा, आनंदी रहा, दोन टाईम खायला भेटतं, त्यासाठी देवाचे मनापासुन आभार माना, मोठ्ठी ध्येय बाळगा, प्रामाणिकपणे मेहनत करा, सुख आणि समृद्धी यांना तुमच्यासाठी दार उघडावेच लागेल. ऋतु बदलतात, रात्रीनंतर दिवस येतो, अगदी तसेच कितीही अडचणीचे दिवस असले तरी हे ही दिवस जातील. जाता जात तुम्हाला खुप काही शिकवुन जातील. त्यांचे आभार मानायला विसरु नका.

ध्येय मोठे ठेवले तर यशही असाधारण मिळेल

ध्येय

कोंबडीच्या अंड्यातुन पिल्लु बाहेर यायला एकवीस दिवस लागतात, मानवी गर्भाला नऊ महिने आणि हत्तीच्या पिल्लाला जन्म घ्यायला तब्बल दोन वर्ष लागतात. उद्दिष्ट्ये अशीच असतात, काही लवकर साध्य होतात, काही उशीरा!

हि पाच सूत्रे पाळली तर आयुष्यात नक्की समाधानी राहाल…

marathi prernadayi

खरचं, आयुष्य प्रत्यक्षात इतकं इतकं सोपं असतं का? कोणाला पैशाचा प्रॉब्लेम आहे, कुणाची करीअरची गाडी धक्क्याला लागत नाहीये, कूणाला कसल्या ना कसल्या शारीरीक तक्रारी आहेत, कुणी भरघोस उत्पन्न देईल, अशा उत्पन्नाच्या शोधात आहे…… मी तुम्हाला एक पंचसुत्री सांगणार आहे. ही पाच सुत्रे जर पाळली, तर आयुष्यातील सर्व दुःखे, सर्व समस्या, सर्व प्रॉब्लेम्स, चुटकीसरशी ‘छुमंतर’ म्हंटल्या बरोबर पळुन जातील!

एक गृहिणी, आई आनंदी राहून तिच्या महत्वाकांक्षा कशा पूर्ण करू शकते?

गृहिणी

प्रश्न – मी एक गृहीणी आहे, काही मजबुरीमुळे अवघ्या विसाव्या वर्षी माझे लग्न झाले, माझे माझ्या नवर्‍यावर खुप प्रेम आहे, इतके की आम्ही एकमेकंचे नवराबायको कमी आणि मित्रमैत्रीणच जास्त आहोत. तरीही आमच्या दोघांच्या स्वभावामध्ये खुप खुप फरक आहे, त्याचा माझ्यावर आणि आमच्या नात्यावर परीणाम होत आहे.

हे छोटे छोटे नियम पाळले तर नक्कीच रोज आनंदी राहता येईल!!

आनंदी

मी पाच कारणे शोधली आहे, जर आपण ह्या दोषांप्रति जागरुक राहीलो, स्वतःच्या मनाला शक्तिशाली, व्यापक आणि शिस्तबद्ध एकाग्र बनवलं तर आपण विकारांचे गुलाम राहणार नाही, तर आपल्या आयुष्याचे मालक होवु!

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।