यशस्वी होण्यासाठी आवश्यक पाच ‘न’ कार!

यशस्वी

विचार करा, एका चित्रपटातला नुसता डायलॉग हिरोच्या वागण्यात तडफ आणि खुमारी निर्माण करतो, तर ह्या तत्वाचं खर्‍याखुर्‍या आयुष्यात पालन केल्यास, आयुष्याचा पिक्चर किती सुपर डुपर हिट होईल?

काय सांगितला होता सचिन तेंडुलकरने त्याच्या यशाचा मूलमंत्र..

सचिन तेंडुलकर

सचिन तेंडुलकर रिटायर झाल्यावर त्याच्या एका जुन्या सहकार्‍याने असेच एक सिक्रेट ओपन केले होते, मॅच सुरु होण्याच्या अर्धा तास आधी तेंडुलकर ड्रेसींगरुम मधुन गायब व्हायचा. जेव्हा त्याला विचारले की तु कुठे जातो, एक्झॅक्टली काय करतोस, कूठला मंत्र म्हणतोस का ध्यान करतोस? तेव्हा तेंडूलकरने उत्तर दिले

फर्श से अर्श तक – MDH मसाले (एक प्रेरणादायी जीवनप्रवास)

MDH

वर्ल्ड पॉप्युलेशन क्लॉक सांगतं कि या पृथ्वीतलावर या घडीला साधारण ७.७ बिलियन लोक राहतात. यात सर्वांचाच रोजच्या जगण्यात आपापल्या पातळीवर संघर्ष चालू असतो. पाहायला गेलं तर पत्येक जण आयुष्यात एक युद्धच खेळत जातो. मात्र तो योद्धा जर सगळ्या परिस्थीला तोंड देऊन विजयी होऊन उभा राहिला तर तो सर्वांसमोर एक उदाहरण बनून जातो…

स्व संमोहन : एक वरदान!

स्व संमोहन

मित्रांनो, लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरताना आपल्याला अंतर्मनाशी संवाद साधावा लागतो, स्व संमोहन करून. माणसाला पाच ज्ञानेंद्रिये आहेत. त्या पाच ज्ञानेंद्रियांचा वापर करुन आपण अंतर्मनाला माहिती पुरवत असतो, जसं की आपण काल्पनिक पैशाला पाहतो, नोटांना स्पर्श करतो, नाण्यांचा आणि नोटांचा आवाज ऐकतो, करकरीत नोटांचा सुगंध घेतो!

समृद्धी बरोबरच आयुष्यात सुख येते हे खरे आहे का?

समृद्धी

आयुष्यात जेव्हा मुबलक पैसा उपलब्ध होऊ लागतो, तेव्हा कसल्याही बर्‍या वाईट प्रसंगाना माणुस आत्मविश्वासाने सामोरा जातो, साहजिकच तो स्वतःवर प्रेम करु लागतो आणि दिवसातला बहुतांश वेळ आनंदी असतो.

रागातल्या ऊर्जेचा सकारात्मक वापर कसा करावा?

राग

राग ही एक उर्जा आहे, आपल्यालाही राग येतो आणि असामान्य लोकांनाही राग येतो, पण ते लोक आपल्या रागातुन निर्माण झालेल्या उर्जा व्यर्थ घालवत नाहीत, तिचा सकारात्मक वापर करुन विश्व बदलुन टाकतात. गांधीजींना जेव्हा रेल्वेतुन बाहेर फेकुन दिलं तेव्हा त्यांना प्रचंड राग आला, इतका की त्यांनी ना ना खटपटी करुन इंग्रजांनाच देशाबाहेर हाकलुन लावलं!

स्वतः अडथळे पार करत जगण्याचा उत्सव करायला शिकवणारा संदीप माहेश्वरी

संदीप माहेश्वरी

तो एका उच्चमध्यम वर्गीय सुखी घरात जन्मला होता. पण वयाच्या चौदाव्या वर्षी दहावीला असताना, काही कारणाने, त्याच्या वडीलांचा बिजनेस आर्थिक अडचणीत आला. एकामागोमाग एक संकटे कोवळ्या वयात त्याच्या कुटूंबावर कोसळली. तो हातपाय गाळुन रडत बसला नाही, त्याने कॉलेज शिकता शिकता अनेक धडपडी करायला सुरुवात केली.

गुंतागुंतीचे प्रश्न पण उत्तरं मात्र साधी…. (प्रेरणादायी लेख)

प्रेरणादायी लेख

टेंशन घेऊन, चेहरा पाडून, उदास जगण्यासाठी, आलेला दिवस ढकलण्यासाठी नाही, खळखळुन हसण्यासाठी आणि हसवण्यासाठी, हलकंफुलकं होवुन बागडण्यासाठी, थुईथुई कारंजं बनुन खळखळ होण्यासाठी तुमचा जन्म झाला आहे, स्वतःचं खरं स्वरुप ओळखा, कंदीलावरची काजळी साफ करा, आतला दिवा स्पष्ट दिसु लागेल.

मुंबईचे डब्बेवाले ! आणि त्यांचे सिक्स सिग्मा मॅनेजमेंट……

मुंबईचे डब्बेवाले

१२५ वर्षांपूर्वी एका पारशी बँकरनं कामाच्या ठिकाणी घरी बनलेल्या जेवणाचा डब्बा पाहिजे म्हणून पहिल्या डब्बेवाल्याला हि संधी म्हणा किंवा जबाबदारी दिली… याच संधीचं सोनं करून आज हे डब्बेवाले २००००० मुंबईकरांची भूक रोज भागवत आहेत.

बचत म्हणजे सन्मानाने जगण्याचा सोपा मार्ग…. बघा पटतंय का?

बचत

अमेरिकेतल्या ‘फर्स्ट फेडरल सेव्हिंग्स अँड लोन असोसिएशन’ ह्या सर्वात जुन्या आर्थिक संस्थेने पुर्वी एक जाहिरात केली. त्यात लोकांनी बचत कशी आणि का केली पाहिजे ह्याबद्दल दैनंदिन आयुष्यातल्या सवयी आणि जीवनशैलींमधले बदल सांगितले.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।