सुप्त मन आणि त्याची शक्ती वापरून आरोग्य कसे सुधारता येईल?

सुप्त मन

तर हे सिद्ध झाले आहे की, आपल्या शरीरातल्या आंतरिक क्रियांवरही सुप्त मनाची सत्ता चालते. जसं की, समोर मातीचे कण उडाले की सेकंदाच्या दहाव्या भागात लगेच पापण्या मिटतात. सुप्त मन शक्तीशाली आहे पण एखाद्या सेनापतीसारखं, त्याच्यावर सत्ता चालते विचारांची!

जागृत मन आणि सुप्त मन यांची शक्ती वापरून यशस्वी होण्याचं तंत्र…

जागृत मन आणि सुप्त मन

आपल्या मनाचे दोन भाग आहेत, जागृत मन आणि सुप्त मन. जागृत मन रेल्वेच्या इंजिनासारखं आहे, मागे जोडलेले धुड म्हणजे सुप्त मन. जागृत मनाकडे उत्तम निर्णय क्षमता आहे, पण ते विसरभोळं आहे. सुप्त मनाला स्वतःची विचारशक्ती, विवेकबुद्धी नाही, पण ते अफाट शक्तीशाली आहे. त्याच्यावर कोरलेल्या गोष्टी प्रत्यक्षात आणण्याची अफलातुन शक्ती त्याला प्राप्त आहे.

गणपती बाप्पाकडून आर्थिक नियोजन (Financial planning) शिकूया.

गणपती म्हणजे विद्येचा अधिपती. गणपती म्हणजे कलेची देवता. जगात अस्तित्वात असणाऱ्या एकूण १४ विद्या आणि ६४ कलांचा हा स्वामी म्हणजे गणपती. संगीत, नृत्य, वादन याप्रमाणेच व्यवस्थापन व नियोजन या देखील कलाच आहेत. या कलांचा सुयोग्य वापर करुन आपण आपल्या नोकरी – व्यवसायात यशस्वी होत असतो. पण एक अतिशय महत्वाच असणारं नियोजन म्हणजे आर्थिक नियोजन. चला … Read more

चला, उंच उडुया! Do Fly

Do Fly

असे वेगवेगळ्या समस्यांनी त्रस्त झालेले लोक जेव्हा प्रश्न विचारतात, की तुमची भव्य दिव्य स्वप्नं ठिक आहे हो, आधी आमच्या समस्यामधुन आम्हाला मुक्त करा, मग लॉ ऑफ अट्रेक्शनचे प्रवचन द्या…….. मित्रांनो, काही जणांचे प्रश्न, काही वेळा, खरोखर मला निरुत्तर करुन जातात, मला माहितीये, दुसर्‍यांना उपदेश देणे तितकेच सोपे असते, जितके प्रत्यक्ष परिस्थीती हाताळणे, आव्हानांना सामोरे जाणे अवघड असते.

प्रतिसाद- एक प्रेरणादायी कथा (Motivational Story- Marathi)

Prernadayi Katha

हॅरी नावाचा एक खुप प्रसिद्ध आणि यशस्वी गोल्फ प्लेअर होता. त्याने एक चॅम्पिअनशिप जिंकली, त्यात त्याला एक हजार डॉलर्सचे बक्षीस मिळाले. आज विजेता झाल्यामुळे हॅरी खुशीत होता, गुणगुणत तो स्टेडिअममधुन बाहेर पडला आणि आपल्या कारच्या दिशेने चालत असताना एक महीला आपल्या चिमुकल्या बाळाला कडेवर घेऊन त्याच्या समोर येते.

आकर्षणाचा नियम काम करावा यासाठी जगण्याचं सुत्र!

Law of attraction

मित्रांनो, अशा चिंतांचे गाठोडे घेऊन आपण स्वप्नपुर्तीच्या दिशेने, आकर्षणाच्या प्रवासाला खुप महत्वकांक्षेने आणि जबरदस्त उत्साहाने जरी निघालो तरी तो अपेक्षित परिणाम आपल्याला मिळेल का?…..आकर्षणाच्या नियमाची पहीली बेसीक अट म्हणजे आकर्षण तेव्हाच सुरु घेईल, जेव्हा तुम्ही दिवसातला बहुतांश वेळ प्रसन्न, सतत आनंदी, चिंतामुक्त आणि हलकं फुलकं असलं पाहीजे.

यशाचा फॉर्मुला! (प्रेरणादायी लेख)

प्रेरणादायी लेख

स्टीव्ह जॉब्जने कॉलेज ड्रॉपआऊट झाल्यावर गंमत म्हणुन कॅलिग्राफीचे क्लास केले, आणि एप्पल मेकिंटॉश ह्या जगातल्या पहील्या व्यावसायीक कॉम्पुटर मध्ये त्याचा वापर केला, मेकिंटॉश तुफान लोकप्रिय झालं, एप्पल ब्रॅंड बनला…….. कधीतरी शिकलेली कोणती गोष्ट कुठे कामाला येईल सांगता येत नाही, त्यामुळे आपण सतत शिकत रहायचं.

आकर्षणाचा नियम (Law of Attraction) संतानप्राप्तीसाठी वापरता येऊ शकेल का?

आकर्षणाचा नियम (Law of Attraction)

आकर्षणाचा नियम (Law of Attraction) वापरून, खाली सांगितलेली बारा सुत्रे वापरुन तुम्ही, तुमच्या मनावर आलेलं मळभ पूर्णपणे नाहीसे करुन, पुन्हा आनंदी जगू शकता, हलकं फुलकं होवुन बागडु शकता.

पेराल ते उगवेल!…

Prernadayi Lekh

एकदा डाव्या हाताने उजव्या हाताशी जोरदार आणि खडाजंगी भांडण केलं, डाव्या हाताने रागारागाने सर्वांना सवाल केला, “कुठल्याही शुभ कार्याला उजव्या हातालाच मान का? त्याच्यापुढे मला सतत गौण स्थान का?”

विश्वासाची शक्ती- भाग १

विश्वासाची शक्ती

विहिरीत पडलेला मुलगा म्हणजे तुम्ही, ह्या समस्यांच्या विहरीत तुम्ही पडलात तर चौकटी बाहेर विचार करून किंवा क्षमते बाहेर मानसिक आणि शारीरिक शक्ती वापरून वर या नाही तर कोणीतरी येईपर्यंत त्या विहिरी मध्ये पोहत राहा पण हार माणू नका…..

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।