“अटॅक इज द बेस्ट डिफेन्स”- आक्रमक व्हा आणि जिंका!!

अटॅक इज द बेस्ट डिफेन्स

होत नाहीत कधी कधी स्वप्नं पुर्ण!… ठीक आहे की. सहज चुटकीत, मेहनत न करता आणि वाट न बघता,पटकन पुर्ण झालं तर, स्वप्नंच कसलं ते? झगडुन, संघर्ष करुन मिळालेली वस्तुच अनमोल असते. सांगा ओरडुन त्या स्वप्नाला, “सस्ती चीजोंका शौक तो साहब, हम भी नही रखते.”

एक सांगू!! बहीरे व्हा, यशस्वी व्हा!…

यशस्वी व्हा

आपल्याही आयुष्यात कधी कधी असं बहीरं होणं आवश्यक असतं. इतिहासात डोकावुन पाहीलं तर हेच दिसेल, की अकल्पनीयरित्या विलक्षण यशस्वी झालेले लोक बहीरे होते किंवा आजुबाजुला नकारात्मक गोंगाट करणार्‍या गोष्टींसमोर त्यांनी ठार बहीरे असल्याचं सोंग घेतलं होतं.

सकारात्मकतेला आपली रोजची सवय कशी बनवता येईल?

positivity

या जगात दोन प्रकारचे लोक राहतात, ‘जान दे’ आणि ‘आन दे’, कॅटीगिरी.  हा ‘जाने दे’ एटिट्युड एखाद्याला स्पेशल बनण्यापासुन रोखतो, दुर ठेवतो, स्वप्नांना अधुरं ठेवतो आणि नंतर नंतर ह्याची मनाला सवयच होऊन जाते. कधीतरी शेवटी आयुष्यच सांगतं, खुप काही करायचं राहुन गेलं, मनासारखं जगायचं राहुन गेलं, आता विचार करुन काय फायदा?…..’जाने दे’……

अपमानाला बनवूया “हार के आगे जीत”….. मराठी प्रेरणादायी विचार

मराठी प्रेरणादायी विचार

आपल्याही आयुष्यात असे अपमान सहन करण्याचे प्रसंग खुपदा येतात, एखाद्या व्यक्तीने कळत नकळत केलेला पाणउतारा एकदम जिव्हारी लागतो. काही केल्या ती गोष्ट विसरल्या जात नाही. हातावर हात ठेवुन, चरफडत शांत बसुन आपण आतुन जळतो, नुसतचं धुमसत बसतो, का परिस्थितीला आव्हान देत तिच्यावर मात करतो, ह्यावर जग आपली किंमत ठरवतं.. हि ‘आता माझी सटकली’ मोमेंट… जपुन ठेवायची असते, सतत आठवायची असते.

मानवी जीवनाचा कल्पतरु : जीवनातला आकर्षणाचा नियम

Law Of Attraction

तुम्हाला माहीतीय?…जगातील फक्त एक टक्का लोकांकडे एकुण संपत्तीच्या शहाण्णव टक्के संपत्तीचा हिस्सा आहे. हा योगायोग नाही, हा आकर्षणाचा नियम आहे. काय सांगतो हा नियम? तुमच्या आयुष्यात असलेली प्रत्येक गोष्ट ही कळत नकळत तुम्हीच आकर्षित केलेली आहे

प्रॉब्लेम समोर ‘गिव्हअप’ करायचं, का ‘गेट अप’ करायचं, निवड तुमची आहे.

marathi prernadayi

जिम केरी एका सफाई कर्मचार्‍याचा मुलगा होता, तो एका अतिशय गरीब घरात जन्मला होता, भाड्याच्या घरात राहण्यासाठीही त्याच्याकडे पैसे नसायचे, म्हणुन किराया देऊन एका खटारा कार मध्ये राहायचा. पोटभर खायची भ्रांत असायची, पण अशा बिकट परिस्थीतीतही त्याने एक भव्य स्वप्न पाहीले, हॉलीवुड एक्टर बनण्याचे स्वप्न…

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।