नॉन रेसिडेंट इंडियन्स साठी भारतात गुंतवणूक करण्याचे सर्वोत्तम पर्याय
नॉन रेसिडेंट इंडियन्स म्हणजे असे भारतीय लोक जे परदेशात राहतात. जर एखादी व्यक्ति एका आर्थिक वर्षात १८२ पेक्षा कमी दिवस भारतात राहिली असेल किंवा ४ वर्षांच्या कालावधीत सलग ३६५ पेक्षा कमी दिवस भारतात राहिली असेल, तर त्या व्यक्तीला ‘नॉन रेसिडेंट इंडियन्स’ किंवा ‘अनिवासी भारतीय असे समजले जाते.’