आपल्या विचारांना योग्य दिशा देऊन ऍक्सीडेंटल जिनियस होण्यासाठी हे करा
‘ऍक्सीडेंटल जिनियस’ या पुस्तकात लेखक बनण्याच्या मार्गाची सुरुवात कशी करायची ते सांगितले आहे. चांगले लेखन करून सुद्धा तुम्ही पैसे कमवू शकता!! म्हणूनच या क्वारंटाईन च्या काळात वेळेचा सदुपयोग करून शिकून घ्या लेखनाची सुरुवात कशी करता येईल.