जाणून घ्या नशीब पालटवून टाकणाऱ्या सात युक्त्या | नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2022
आपण फारच कमनशिबी आहोत असे तुम्हाला वाटते का? आपण जे काही काम करू त्यात आपल्याला दैवाची साथ मिळत नाही, आपले नशीब आडवे येते अशी तुमची भावना आहे का?
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
आपण फारच कमनशिबी आहोत असे तुम्हाला वाटते का? आपण जे काही काम करू त्यात आपल्याला दैवाची साथ मिळत नाही, आपले नशीब आडवे येते अशी तुमची भावना आहे का?
मित्रांनो सत्य हे नेहमी कटू असतं पण सत्याची बाजू ही स्वच्छ निर्भीड आणि स्वावलंबी असते. जर तुम्ही स्वावलंबी बनला तर तुम्ही स्वतंत्र आणि कणखर होऊ शकता.
लहानपणी आपण सगळेच किती स्वप्नाळू असतो? कळायला लागल्यापासून आपल्या मनात मोठमोठे विचार यायला लागतात. मी भव्य दिव्य जीवन जगेन. मी माझ्या आई वडीलांची सगळी स्वप्नं पुर्ण करीन. जगामध्ये माझं नाव सन्मानानं घेतलं जाईल असं काहीतरी मोठं काम मी करुन दाखवेन.
Once the subconscious mind accepts an idea, it begins to execute it.
कुठल्याही मोठ्या आणि असामान्य कामाचा उगम एका छानशा कल्पनेतूनच होतो. कल्पना येणं फारसं आव्हानात्मक आणि अवघड नसतं. पण त्या कल्पनेला वास्तवात साकारण्यासाठी न थकता प्रयत्न करत राहणं यासाठी एक अत्यावश्यक गोष्ट म्हणजे ज्वलंत इच्छाशक्ती.
मनाला कृतज्ञतेच्या भावनांनी भिजवून टाका. आभार आणि धन्यवाद या शब्दांनी हृदयाला ओथंबून टाका. कोणी किंचितही प्रेरणा दिली असेल, प्रोत्साहन दिले असेल, मदत केली असेल त्या प्रत्येक व्यक्तीचे मनापासून आभार माना.
अमेरीकेच्या कॅलिफोर्निया राज्यामध्ये डॉमिनिकन नावाची एक सुप्रसिद्ध युनिव्हर्सिटी आहे. या विश्वविद्यालयाच्या मानसशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका गेल मॅथ्युज यांनी एक शोधनिबंध प्रसिद्ध केला.
‘अ आकर्षणाच्या’ या पुस्तकाच्या तीस धड्यांमध्ये हे दोन्ही सिद्धांत मी तुमच्यापुढे वेगवेगळ्या रंजक पद्धतीने मांडले आहेत. मला विश्वास आहे की या पुस्तकातील प्रत्येक लेख वाचकाला एक सकारात्मक उर्जा देईल, आणि दिवसभरातील ताणतणावांना झटकून टाकणारं एक सुरक्षाकवच निर्माण करेल.
प्रत्येक क्षण अमूल्य असतो, ओळखा त्याला, करोंडोंचा बिझनेस करतोय MBA चहावाला. आणि व्यवसायाच्या शोधात असाल तर हे तुमच्यासाठी
तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी हा मंत्र म्हणा, हा तावीज बांधा, अमुक-अमुक पूजा करा असं काही आम्ही तुम्हाला सांगणार नाही. या लेखात दिलेल्या आठ गोष्टींकडे जेव्हा तुम्ही जाणीवपूर्वक लक्ष द्यायला सुरुवात कराल, तेव्हा आपल्या इच्छा आपणच कशा पूर्ण करू शकतो, याचा अनुभव तुम्हाला यायला लागेल.