अपयशावर, संकटावर मात करून गगनभरारी घेण्याचे तीन मूलमंत्र
अपयशयाच्या, संकटाच्या राखेतून फिनिक्स पक्ष्याप्रमाणे झेप घेऊन पुन्हा गगनभरारी घेण्यासाठी नेमकी गुरुकिल्ली काय, हे वाचा आजच्या लेखात.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
अपयशयाच्या, संकटाच्या राखेतून फिनिक्स पक्ष्याप्रमाणे झेप घेऊन पुन्हा गगनभरारी घेण्यासाठी नेमकी गुरुकिल्ली काय, हे वाचा आजच्या लेखात.
गोष्ट सोपी असो किंवा अवघड तिचा परिणाम तुमच्यावर कसा होतो हे, तुम्ही क्रियेला प्रतिक्रिया कशी देता, भावनांना प्रतिक्रिया कशी देता यावर अवलंबून असतो. या लेखात वाचा, प्रतिक्रियेतून अवघड गोष्ट सोपी कशी करायची याचे तीन मूलमंत्र.
मनाचेTalks ला बऱ्याच वाचकांचे मेसेजेस येत असतात, त्यात कुणी सांगतात आर्थिक कारणांमुळे मी स्ट्रेसमध्ये आहे, कुणी सांगतं सगळं ठीक असून सुद्धा ओव्हरॉल परिस्थितीमुळे कुठेतरी भीती दबा धरून असते, कुणी सांगतं नात्यांच्या गुंत्यामुळे आयुष्यात तणाव आहे. एक नाही, दोन नाही बरीच करणं…
चारही बाजूने हताश, निराश करणाऱ्या घटना घडत असताना माणूस पूर्ण हतबल होतो..!! प्रत्येकाच्या आयुष्यात अशा प्रकारच्या घटना कधी ना कधी घडतात.. आयुष्यातले चैतन्य हरवले आणि सगळीकडे अंधारच दिसायला लागला तर ही लेखात सांगितलेली जीवनशैली निवडा..
बुद्धी, मन, शरीर यात सतत चालु असलेले conflict सोडवणं म्हणजे मेडिटेशन, कसं ते समजून घ्या या लेखात…
तुम्हाला ज्यांच्या सोबत राहायचे त्यांना समजून घेतले तर तुमचे जगणे सुकर होते. मग तेच स्वतःला नीट समजून घेतले तर!! हेच स्वतःला कसं समजून घ्यायचं, त्याचे फायदे काय आणि मग त्यातून साध्य काय करता येईल ते वाचा या लेखात.
मनाच्या खंबीर असण्याबरोबरच, मानसोपचार तज्ज्ञांकडे जाऊन वेळीच यावर उपचार घेणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे. मानसिक स्वास्थ्यासाठी जवाबदार असणारे डोपामाईन, एपिनेफ्रिन, सेरेटोनीन यांसारख्या न्यूरोरिसेप्टर्स चा केमिकल लोचा हेहि यामागचं खूप महत्त्वाचं कारण असतं म्हणून शरीराच्या डॉक्टरकडे जाताना जसा तुम्हाला संकोच वाटत नाही तसंच मनाच्या डॉक्टरकडे जाण्याची भीती बाळगण्याचं सुद्धा काहीही कारण नाही.
परिवर्तन हा जगाचा नियम आहे, तसाच आयुष्याचाही…. पण बदल स्वीकारण्यासाठी तुमच्यात सकारात्मक मानसिक ऊर्जा, स्फुरण आहे का? जर नसेल तर, आजच्या लेखात वाचा तुमच्यातील ‘सकारात्मक ऊर्जा’ वाढवण्याचे आठ मार्ग.
जगण्याच्या या रोलर कोस्टर ची भीती वाटते कि उत्कंठा वाढते, मजा येते??….. ज्यांना स्वतःच्या आयुष्यावर प्रभुत्व मिळवायचं आहे, त्यांनी जर हे अनुभवलं तर आयुष्याची खरी गंम्मत कळेल आणि आयुष्य हा नितांत सुंदर प्रवास संपूच नये असं वाटेल!!
कोरोनाने आपल्याला काय शिकवले??? आपण जिवंत आहोत ही सुद्धा आनंदाचीच गोष्ट आहे.. आणि हा आनंद साजरा करायला शँपेन नसली तरी लिंबू सरबत तरी नक्कीच असेल… हे आणि बरेच काही वाचा या लेखात.