राजगिऱ्याच्या भाजीचे औषधी गुणधर्म तुम्हाला माहीत आहेत का? | राजगिरा भाजी रेसिपी
आरोग्यासाठी पालेभाज्या खाणे किती महत्त्वाचे आहे हे तुम्हाला माहीत आहेच. चौरस आहारात हिरव्या पालेभाज्या ताटात खुलून दिसतात. मेथी, मुळा, शेपू, पालक, लाल माठ अशा पालेभाज्या थंडीच्या दिवसात मुबलक प्रमाणात आढळतात. या लेखातून आपण जाणून घेऊया राजगिऱ्याच्या भाजीचे औषधी गुणधर्म. ही एक पालेभाजी असून हिंदीत हिचे नाव चौलई आहे. तर इंग्रजी भाषेत हिला Amaranth असे म्हणतात. … Read more