मुदतीआधी होम लोनचे प्रीपेमेंट करण्याचे फायदे आणि तोटे
मुदतीआधी होम लोनचे प्रीपेमेंट करणे (मुद्दलातील काही रक्कम मुदती आधी भरणे) कितपत योग्य आहे? जाणून घेऊया मुदतीआधी होम लोनचे प्रीपेमेंट करण्याचे फायदे आणि तोटे
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
मुदतीआधी होम लोनचे प्रीपेमेंट करणे (मुद्दलातील काही रक्कम मुदती आधी भरणे) कितपत योग्य आहे? जाणून घेऊया मुदतीआधी होम लोनचे प्रीपेमेंट करण्याचे फायदे आणि तोटे
ज्यांना शक्य असेल त्यांनी आपले गृहकर्ज मुदतीआधी जरूर फेडावे. तसेच ह्याबाबतीत चांगली गोष्ट अशी की रिझर्व्ह बँकेने अशा मुदतीच्या आधी फेडले जाणाऱ्या कर्जावर कोणतीही पेनल्टी लावलेली नाही. त्यामुळे केवळ कर्जाची सम्पूर्ण रक्कम भरून कर्जमुक्त होता येणे शक्य आहे.
७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने एसबीआयने आपल्या ग्राहकांना घरभाड्याच्या खर्चातून वाचवण्यासाठी एक नवी, झिरो प्रोसेसिंग होम लोन स्कीम आणली आहे.