काय असतं सॉफ्ट स्किल आणि बोलण्यात त्याचं महत्त्व किती?
आजकाल सॉफ्ट स्किल या शब्दाला कॉर्पोरेट क्षेत्रात कमालीचं महत्त्व आलं आहे. काय असतं हे सॉफ्ट स्किल आणि बोलण्यात त्याचं महत्त्व किती? आपलं म्हणणं किंवा संदेश कमीत कमी, अचूक आणि तरीही परिणामकारक शब्दात बोलता किंवा लिहिता येणं, हे फार मोठं कौशल्य आहे.