बनावट आधार नंबर कसा ओळखावा? UIDAI ने दिल्या विशेष टिप्स
UIDAI ने दिला इशारा: सगळे १२ आकडी नंबर आधार नंबर नसतात. ह्या बाबतीत UIDAI (युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया) ने ट्वीट करून लोकांना अशा प्रकारच्या फ्रॉडपासून सावध केले आहे.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
UIDAI ने दिला इशारा: सगळे १२ आकडी नंबर आधार नंबर नसतात. ह्या बाबतीत UIDAI (युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया) ने ट्वीट करून लोकांना अशा प्रकारच्या फ्रॉडपासून सावध केले आहे.
आधार बरोबर जोडल्या गेलेल्या वेगवेगळ्या सेवा ऑनलाइन मिळवण्यासाठी आधार आणि मोबाईल नंबर जोडलेले असणं हे गरजेचं आहे. हा नंबर जोडलेला असण्याचं महत्त्वाचं कारण हे आहे की, कुठलीही सेवा घेताना या मोबाईल नंबरवर वन-टाइम पासवर्ड पाठवला जातो.