तुम्ही भरभरून का जगू शकत नाही? जाणून घ्या कारणे

Manache Talks Books

या जगातील सर्वात मोठा गैरसमज कोणता? जर तुम्हाला कोणत्याही बाबतीत भरभरून यश मिळवायचं असेल तर कोणत्यातरी गोष्टीचा त्याग करावाच लागतो हा तो गैरसमज!!! एखादी गोष्ट मग करिअर, नातेसंबंध, नोकरी, पैसा, शिक्षण यापैकी काहीही असेल, ती मिळवताना दुसऱ्या एखाद्या गोष्टीचा त्याग करावा लागतो असंच मानलं जातं. पण हे खरं नाहीय. आयुष्यात प्रगती करत असताना तुम्ही जगण्याचा … Read more

तलकड – वारंवार वाळूच्या ढिगाऱ्याखाली गाडलं जाणारं रहस्यमयी मंदिर

Rahasy Talkadu

भारतात अशी अनेक ठिकाणं आहेत की त्या ठिकाणी असलेल्या अनेक गोष्टींचं आकलन आजही होत नाही. आजूबाजूची ठिकाणं अगदी सर्वसाधारण असताना त्या ठिकाणी मात्र आपल्याला वेगळी स्थिती बघायला मिळते. त्यामागे अनेक पौराणिक गोष्टींचा संदर्भ असला तरी त्या मागे वैज्ञानिक कारणं ही आहेत. पौराणिक संदर्भांवर विश्वास न ठेवणारे विज्ञानाच्या कक्षेतून जेव्हा ह्या गोष्टीची उत्तरं शोधतात तेव्हा काही ठोस निष्कर्ष ही काढता येत नाहीत.

मोनालीजाच्या चित्रामागची हि रहस्ये माहित आहेत का तुम्हाला?

मोनालीजा

रंग बोलतात आणि ते जेव्हा एखाद्या चित्रातून बाहेर येतात तेव्हा ती कलाकृती अजरामर ठरते. कोणतीही कलाकृती अजरामर होताना तिच्या निर्मितीमागे अनेक गोष्टी असतात. ज्या कधी समोर येतात तर कधी लपून राहतात. त्या गोष्टी नेहमीच त्या निर्मितीमागे एक वलय निर्माण करतात कधी ते गूढ असते तर कधी रहस्य. जगातील अश्या रहस्य आणि गूढ चित्रांना समजून घेताना अनेक शक्यता प्रत्येक जण जोडत असतो.

30 Days Challenge For Financial Independence – दिवस पहिला मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
30 Days Challenge For Financial Independence – दिवस पहिला मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।