व्हिज्युअल टेस्टचा हा माईंड गेम बघा!!

आपण इंटरनेटवर, मोबाईलवर वेगवेगळे गेम नेहमीच बघत असतो.

करमणुकीपेक्षा एकदा गेम हातात घेतला कि वेळ कसा भुर्रकन उडून जातो ते कळतही नाही.

जग जसं झपाट्याने डिजिटल होत चाललंय तशी विचार करण्याची क्षमता, निर्णय घेण्याची क्षमता आणि या सगळ्याचं मूळ कारण म्हणजे फोकस करण्याची क्षमता कमी होत चालली आहे.

आता इथे पुढे अशीच काही सात चित्र पहा त्यात काही पानं ओळीने दिली आहेत त्या प्रत्येक चित्रातलं वेगळं असलेलं पान तुम्हाला ओळखायचं आहे.

तेही फक्त दोन मिनिटात…

हि व्हिज्युअल टेस्ट आपल्याला सांगणार आहे कि आपण कितीपत अटेन्टीव्ह आहोत.

बघा झटकन या ७ चित्रातले फरक तुम्हाला ओळखता येतात का?

१. या १६ पानातले वेगळे पान दिसते का तुम्हाला?

Mind Game

२. या १६ पानांच्या जरा पॅटर्न मधले वेगळे पान शोधा?

Mind Game Marathi

३. या २५ पानांच्या पॅटर्न मधले वेगळे पान शोधा?

Mind Game Marathi

४. या २५ पानांच्या जरा वेगळ्या पॅटर्न मध्ये वेगळे असलेले पान दिसते का?

Mind Game Marathi

५. या ३६ पानातले वेगळे पान दिसते का तुम्हाला?

Mind Game

६. या ४९ पानांच्या पॅटर्न मधले वेगळे पान शोधा?

Mind Game

७. या ६४ पानांच्या पॅटर्न मधले वेगळे पान शोधा?

mind game marathi

२ मिनिटाच्या आत तुम्हाला किती चित्रातलं वेगळं पान ओळखता आलं ते कमेंट मध्ये सांगा.

आणि सातही चित्रातले वेगळे पान तुम्हाला ओळखता आले तर तुमचे दृष्टी कौशल्य अगदी उत्तम आहे.

हेच दृष्टी कौशल्य आयुष्यात निर्णयशक्ती वाढवण्यासाठी सुद्धा गरजेचे असते. अर्जुनाला जे माशाचा डोळा भेदणं शक्य झालं ते याचमुळे…

आणि नसेल तर सवयीने तुम्हाला हे करता येईल.

मनाचे श्लोक

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।