का कळेना…

का कळेना..
कोसळती पुल,
उडते धांदल,
प्रेतांची दलदल..
का कळेना…
फुटतात बॉम्ब,
होतो गोळीबार,
जीवनाची हार…
का कळेना…
उसळति दंगे,
कष्टकरी नंगे,
कारभारी तुपासंगे…
का कळेना…
कळलं तरी वळेना,
सुर कुणाशी जुळेना,
दुष्टचक्र इथे सरेना..
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.