हे वाचा, ऎका म्हणजे सुखाचा शोध घेणं तुम्हाला सोपं वाटेल

तुमच्यावर जर कोणी प्रचंड बंधनं लादली तर तुम्हाला ते सहन होत नाही. का तर दुसऱ्याने लादलेली बंधनं पाळणं हि गुलामी तुमच्या सहनशीलते पलीकडली असते.
जशी बाह्य गुलामगिरी आपल्याला सहन होत नाही तर आपला आनंद आपण दुसऱ्यावर अवलंबून का ठेवावा? मग हि आंतरिक म्हणजे मानसिक गुलामगिरीच तर झाली. आणि आपल्या आत काय होणार ते दुसऱ्याने ठरवणं हा गुलामीचा सर्वात वाईट प्रकार आहे.
तुमच्या आजूबाजूचं जीवन १००% तुम्हाला हवं तसं कधीच असू शकत नाही. तर अशा परिस्थिती तुमचं सुख तुमच्या आजूबाजूला काय घडतं यावर अवलंबून न ठेवणं तुम्हाला जमलं पाहिजे.
प्रत्येकजण सकाळपासून रात्री झोपेपर्यंत करीत असलेली प्रत्येक कृती ही आनंद प्राप्तीच्या दिशेनेच करत असतो. तरी बहुतांश जणांना आनंदाची अनुभूती क्वचितच लाभते, उलट या पैकी अनेक कृती आपल्याला दुःख आणि क्लेशदायकच ठरतात. सदगुरू ह्या व्हीडीयोत आनंदाचं रहस्य काय, यावर दुष्टीक्षेप टाकतात.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.