त्रासदायक लोकांना सामोरे जाण्याचे १० खात्रीशीर उपाय
मनाचेTalks ला मेसेजमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपैकी सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे ‘त्रासदायक लोकांना सामोरं कसं जायचं?’ आज या लेखात आपण त्याबद्दलच बोलणार आहोत.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
मनाचेTalks ला मेसेजमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपैकी सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे ‘त्रासदायक लोकांना सामोरं कसं जायचं?’ आज या लेखात आपण त्याबद्दलच बोलणार आहोत.
रोजच्या व्यवहारात, वागण्या/बोलण्यात विसरभोळेपणाची जर तुमची अडचण असेल. मुलांनी भरपूर अभ्यास करून केलेला अभ्यास त्यांच्या नीट लक्षात राहत नसेल या लेखात सांगितलेले उपाय करण्याची सवय ठेवा.
नवरा बायकोची भांडणे ही त्यांच्या म्हातारपणासाठी आठवणींची पुंजी असते. मात्र टोकाची भांडणे होऊ देऊ नये.. भांडण संपल्या नंतरचा दुरावा घालवण्यासाठी, पुन्हा खेळीमेळीचं वातावरण तयार करण्यासाठी काही आयडीयाज आज आम्ही तुम्हाला या लेखात सांगणार.
आजपर्यंत आपण निर्णयक्षमता वाढवणे, कार्यक्षमता वाढवणे, स्वतःमधले गट्स वाढवणे, फक्त बुध्यांकच नाही तर भावनांक वाढवणे हे सगळं आपल्या सवयी आणि विचार बदलून कसं जमू शकतं हे वेगवेगळ्या लेखांतून आणि यु ट्यूबच्या व्हिडिओंमधून पाहिले. तर मित्रांनो, अगदी तसंच समस्या सोडवण्याची क्षमता सुद्धा आपल्याला वाढवता येऊ शकते. आणि त्यासाठी आता काही सहा गोष्टी मी या लेखात तुम्हाला सांगणार आहे.
भावनिक बुद्धिमत्ता (EQ) म्हणजे आपल्या डोक्यात असलेली अशी भावनांची शक्ती, की जी आपल्याला आपले रोजचे प्रश्न सोडवणं जास्त सहज सोपं करते. भावनिक बुद्धिमत्ता तुम्हाला भीतीला सामोरं जायला, अडचणींना तोंड द्यायला, निर्णयशक्ती वाढवायला मदत करते. तर आजच्या या लेखात भावनिक बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी केल्या पाहिजेत अशा चार गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
आपला जगण्याकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा आहे ह्यावर आपण रडत बसणार की जोमाने संकटांचा सामना करणार हे ठरत असते. या लेखात आपण अशाच सकारात्मक जगण्यासाठी लागणाऱ्या पंधरा सवयी बघणार आहोत. ह्या सवयी एकदा का आपण आपल्या अंगात भिनवल्या की आपण कुठल्याही संकटाचा अगदी आरामात सामना करू शकू. आणि हो लेखाच्या शेवटी दिलेल्या धम्माल प्रश्नाचं उत्तर द्यायला मात्र विसरू नका!!
असे किस्से आपण तर वारंवार ऐकतो नाही का..?? एकतर बरीचशी जोडपी पूर्णतः विभक्त होतात नाहीतर बरीचशी एकाच छताखाली राहून पूर्णतः दुरावलेली असतात… पण बऱ्याचदा ही जोडपी तीच असतात ज्यांचे एकमेकांशी अगदी ३६ गुण जुळतील असे वागणे असते. मग अचानक ह्या समरसतेचा भंग का बरे होत असेल..?
या लेखात यशस्वी आयुष्य जगण्यासाठी, महिन्याभरात फ्रेश होऊन उत्साह वाढावा अशा तीस ऍक्टिव्हिटीजचे ३० डेज चॅलेंज मी तुम्हाला देणार आहे. कारण तुम्हाला जर चांगलं आणि यशस्वी आयुष्य जगायचं असेल तर स्वतःमध्ये चांगल्या सवयी विकसित करण्याची युक्ती आधी तुम्हाला माहित असली पाहिजे. आणि ती युक्ती म्हणजेच हे ३०_डेज_चॅलेंज.
असं होतं ना कधी, कि बरंच काही घडून जातं आणि घडतही असतं आणि तुम्हाला वाटतं कि, ‘त्या वेळी मी असं केलं असतं तर बरं झालं असतं, त्या वेळी मी तसं केलं असतं तर बरं झालं असतं!!’ पण आपल्याकडे कोणी डोरेमॉन नसतो ना ‘टाइम मशीन’ द्यायला… म्हणूनच खूप महत्त्वाची असते ती ‘एक पाऊल मागे घेण्याची कला’ त्याच बद्दल सविस्तर वाचा या लेखात.
दिवसभर आपल्याला अनेक बरी-वाईट माणसं भेटत असतात, काही आपल्या कामाच्या निमित्ताने किंवा काही अगदी आपली घरातलीच माणसं सुद्धा असतील. या माणसांच्या बोलण्याचा, वागण्याचा आपल्यावर आपल्या नकळत अगदी सूक्ष्मसा का होईना पण परिणाम होतच असतो. यातल्या काही लोकांच्या वागण्याचा त्रास मात्र कधी कधी असह्य होऊन जातो. त्यासाठी काय करायचं ते वाचा या लेखात.