‘व्यक्तिमत्त्व विकास’ करायचा म्हणजे नक्की करायचं तरी काय?
आपले व्यक्तिमत्त्व हे आपलं वागणं, बोलणं असतं हे जरी खरं आहे तरी त्याचं मूळ हे आपल्या सवयी आपल्या विचारांचं पॅटर्न यात आहे, याचा आपण कधी विचार करतो का? याचबद्दल बोलू आजच्या या लेखात. मार्च, एप्रिल महिन्यात सगळ्या परीक्षांचं, टेन्शनचं वातावरण संपलं की बऱ्याच ठिकाणी जाहिराती झळकतात. “व्यक्तिमत्त्व विकास शिबिर”. काही ठराविक दिवसाचं हे ट्रेनिंग बऱ्याच … Read more