बिगर शेती म्हणजेच, एन.ए. प्लॉट विकत घेताना! प्रामुख्याने घ्यावयाची काळजी

N.A. Plot

जमीन विकत घेणे हे वेळखाऊ व महागडे प्रकरण आहे. ती विकत घेण्याच्या पहिल्या टप्प्यापासून किचकट तर असतेच, पण जागा विकत घेणे व त्याची देखरेख करणे यासाठी जरा जास्तच पैसे मोजावे लागतात. पुन्हा स्वच्छ व स्पष्ट नामाधिकार अहवाल याबाबत काही वाद असण्याच्या शक्यता तसेच अन्य बाबींची पूर्तता या सर्व गोष्टी कंटाळवाण्या असतात.

मुद्रा कर्ज योजना- २ (Mudra Loan-How it Works?- Part 2)

business-expansion-how-to-go-about-planning-

मुद्रा कर्ज काढण्यासाठी अर्जदाराला प्रथम आपल्या व्यवसायाच्या परिघातील १० किलोमीटर असलेल्या आणि मुद्रा कर्ज योजनेत सहभागी असलेल्या बँकेत स्वतः भेट देऊन आपल्या व्यवसायाचा आराखडा, ओळख पत्र, निवासाचा दाखल, पासपोर्ट साईझ फोटो हे सारे मुद्रा कर्जाच्या अर्जाबरोबर (अर्जासाठी येथे क्लीक करा ) जमा करणे बंधनकारक आहे. कागदपत्रांच्या पूर्ततेनंतर बँकेकडून व्यवसायाची आणि जमा केलेल्या दाखल्यांची (KYC) छाननी करून नियमात बसत असल्यास कर्ज मंजूर केले जाते.

मुद्रा कर्ज योजना- १ (Mudra Loan-How it Works?- Part 1)

business-expansion-how-to-go-about-planning-

प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना (Mudra Loan) देशभरातील छोट्या व्यावसायिक युनिट्सच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी एक उत्तम विकल्प ठरत आहे. या योजने अंतर्गत व्यवसायाचा आकार आणि टप्पे यानुसार तीन विकल्प उपलब्ध करून दिले आहेत ज्याअंतर्गत व्यावसायिक आपल्या व्यवसायाची गरज बघून अर्ज दाखल करू शकतात.

क्रेडिट कार्डचा स्मार्ट उपयोग कसा करावा ? (How to Use Credit Card Smartly?)

choose-creditcards-wisely

मराठी माणूस जेंव्हा पारंपरिक पद्धतीने विचार करतो तेव्हा साहजिकच त्याचा विचार असतो कि कर्ज न काढताच जेवढी उलाढाल करता येईल तेवढी करावी हेच योग्य राहील पण क्रेडिट कार्डाचा स्मार्ट उपयोग कसा करून घेता येईल हे आपण आजच्या या भागात बघुयात. क्रेडिट कार्डचे चांगले पर्यायही येथे टीम मनाचे Talks आपल्यासाठी घेऊन येत आहे.

एक विलक्षण व्यक्तिमत्व- आजीबाई बनारसे (कहाणी लंडनच्या आजीबाईंची)

कहाणी लंडनच्या आजीबाईंची

१९३० च्या दशकात म्हणजेच भारत पारतंत्र्यात असताना लंडनच्या टेलेफोन डिरेक्टरीत “आजीबाई बनारसे ” अशा घरगुती नावाने एक टेलिफोन नंबर छापला जातो आणि त्यांनंतरच्या दोन-तीन वर्षातच एका टेलिफोनचे चार टेलीफोन नंबर त्याच नावाने छापले जातात. लंडनच्या स्टेशनवर किंवा विमानतळावर उतरणारा नवखा भारतीय माणूस डिरेक्टरी उघडतो ती “आजीबाई” हे परिचित नाव शोधण्यासाठी!!

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय