नाशिकमध्ये अस्सल सी-फूड म्हणजे “सुग्रास”

Sugras Nashik

नाशिकसारख्या हरतऱ्हेच्या रेस्टोरंन्टसने गजबजलेल्या शहरात १५०-२२० रुपये किमतीत दरम्यान सीफूड म्हणजे पैसे वसूल!! एक साधंसं पण पोटपूजा झाल्यांनतर “Amazing” वाटणारं “सुग्रास” ताज्या घरगुती जेवणासाठी शब्दशः लाजवाब आहे.

प्राचीन पांडवलेणी – नाशिक (फोटो गॅलरी)- Pandav Caves

Pandavcaves

प्रत्येक गुहा ही स्वर्गीय निवासस्थानासारखी वाटते. साधारण २० मिनिटांचे ट्रेकिंग करून गेल्यांनतर नजरेस पडणारे सौंदर्य हे असीम शांतता देऊन जाते. जरी याला ट्रेकिंग म्हटले आहे तरी येथे बांधव जिने असल्याने चढून जाणे अगदीच सोपे होते.

भीमा कोरेगाव युद्ध – दोनशे वर्षांपूर्वीचा इतिहास

Bhima-Koregaon

आता या इतिहासाला कुठल्याही सामाजिक तराजूत न तोलता पुढे जायला आपला समाज आणि राजकीय व्यवस्था जोपर्यंत शिकणार नाही तोपर्यंत दंगलींमधून होणारे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, जीवित हानी हे सारे असेच चालू राहणार. वेगवेगळे मीडिया हाउसेस आपापला अजेन्डा चालवत वेगवेगळ्या समाजाला झुकते माप देऊन बातम्या बनवत राहणार.

टाइप २ मधुमेहाचे औषध अल्झायमरच्या उपचारांसाठी वापरले जाऊ शकते- (Study- Albany University New York)

Alzheimer-disease-patients

टाइप २ मधुमेहाचा उपचार करण्यासाठी तयार केलेले औषध अल्झायमरच्या उपचारासाठी वापरले जाऊ शकते, असे ऑल्बेनी युनिव्हर्सिटीच्या (Albany University New York) शास्त्रज्ञांनी काही अभ्यासाअंती सिद्ध केले आहे.

गृहखरेदी करण्याआधी या प्राथमिक बाबी नक्की तपासून बघा!!

Buying House

एकदा आपण आपली स्थावर मालमत्ता म्हणजे घर घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करतो तेव्हा बिल्डरच्या पेपरवर्कची आधी तपासणी करा, कामासाठी प्रारंभिक प्रमाणपत्र, पर्यावरण मंजुरी आणि मान्यताप्राप्त इमारत योजना याची एक जागरूक ग्राहक म्हणून खात्री करून घ्या.

सुकन्या समृद्धी योजना

सुकन्या समृद्धी योजना

सुकन्या समृद्धी योजना मुलींच्या उज्वल भविष्यासाठी एक चांगला पर्याय घेऊन आलेली आहे. या योजनेत पैसे गुंतवून मुलींच्या उच्च शिक्षणासाठी निधी जमा करणे पालकांसाठी शक्य होणार आहे.

प्रधानमंत्री आवास योजना – होम लोन व्याज दरावर सब्सिडी २०१७

Pradhanmantri-Awas-Yojna

आपले स्वतःचे हक्काचे घर ? असावे हे मध्यमवर्गीय किंवा गरीब माणसाचे आयुष्यातले एक महत्वाचे स्वप्नच असते. हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हणजे घर खरेदी करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घेतलेल्या होम लोनवर सब्सिडी वाढवून देण्याची घोषणा केली आहे. कल्याण येथे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत साधारण २.५० लाख ते ३ लाख सबसिडी देणारे गृहप्रकल्प सध्या बांधकाम चालू स्तिथीत आहेत. साधारण १ वर्षापर्यंत याचे हस्तांतरण होऊ शकेल. याबद्दल माहितीसाठी खालील अभिप्रायात किंवा Contact Us आपण संपर्क साधू शकता. यातील एक प्रकल्प येथील Image मध्ये आपण पाहू शकता.

जमीन खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी – ७/१२ उतारा कसा पाहावा

NA-Plot

जमीन खरेदी करणे हा बराचसा किचकट व्यवहार आपण समजतो. पण त्यातील काही आवश्यक नियमांची माहिती खरेदी करण्याआधी घेऊन आपण खात्रीशीर व्यवहार नक्कीच करू शकतो. आज आपण जमीन खरेदी करण्याआधी कुठली प्रार्थमिक काळजी घ्यावी याविषयी बोलू.

महाराष्ट्र शासनाची “लेक माझी भाग्यश्री – सुधारीत योजना “

lek-mazi-bhagyashri-Scheme

मुलींचा जन्मदर वाढविणे, लिंग निवडीस प्रतिबंध करणे, मुलींचे शिक्षण व आरोग्याचा दर्जा वाढविण्यास प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात येणारी ” माझी कन्या भाग्यश्री योजना” १ ऑगस्ट २०१७ पासून सुधारीत स्वरूपात राबविण्यात येणार आहे. आता वार्षिक उत्पन्न साडेसात लाखांपर्यंत असणाऱ्या कुटुंबांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.

प्रधानमंत्री आवास योजना – होम लोन व्याज दरावर सब्सिडी २०१७

Pradhanmantri-Awas-Yojna

आपले स्वतःचे हक्काचे घर ? असावे हे मध्यमवर्गीय किंवा गरीब माणसाचे आयुष्यातले एक महत्वाचे स्वप्नच असते. हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हणजे घर खरेदी करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घेतलेल्या होम लोनवर सब्सिडी वाढवून देण्याची घोषणा केली आहे. कल्याण येथे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत साधारण २.५० लाख ते ३ लाख सबसिडी देणारे गृहप्रकल्प सध्या बांधकाम चालू स्तिथीत आहेत. साधारण १ वर्षापर्यंत याचे हस्तांतरण होऊ शकेल. याबद्दल माहितीसाठी खालील अभिप्रायात किंवा Contact Us आपण संपर्क साधू शकता. यातील एक प्रकल्प येथील Image मध्ये आपण पाहू शकता.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय