तोंडाला चव नसणे ‘Aguesia’ – कारणे, लक्षणे आणि त्यावरील घरगुती उपाय
तोंडाला चव नसणे (LOSS OF TASTE ) हा आजार आहे का? जाणून घ्या काय आहेत त्याची कारणे, लक्षणे आणि त्यावरील घरगुती उपाय
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
तोंडाला चव नसणे (LOSS OF TASTE ) हा आजार आहे का? जाणून घ्या काय आहेत त्याची कारणे, लक्षणे आणि त्यावरील घरगुती उपाय
खरंतर ‘पाडस’ आणि ‘चौघीजणी’ ही दोन्ही अनुवादित पुस्तकं आहेत. मग त्यातली जीवनशैली आणि आपलं राहणीमान यांचं आपल्याशी नातं कसं जुळणार? असा प्रश्न साहजिकच आहे तुम्हाला पडू शकतो.
ओमेगा 3 च्या कमतरतेमुळे आरोग्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या जाणवतात. त्वचेची जळजळ होणं, त्वचा कोरडी पडणं, नैराश्य येणं डोळे कोरडे पडणं, सांधेदुखी, हाडात येणारा कडकपणा आणि केसांच्या समस्यात होणारी वाढ ही लक्षणं ओमेगा 3 च्या कमतरतेमुळे दिसू शकतात.
ख्यातनाम मराठी कवयित्री, लेखिका आणि अनुवादक शांताबाई शेळके यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म १२ ऑक्टोबर १९२२ चा. हे त्यांचे जन्मशताब्दी वर्ष. त्या निमित्ताने आज आपण शांताबाईंच्या आठवणी जागवूया.
जाणून घ्या स्वयंपाक करण्याची कोणती पद्धत सर्वोत्तम आहे? कोणत्या पद्धतीने स्वयंपाक केला असता अन्नातील पोषक द्रव्ये टिकून राहण्यास मदत होते?
आता मात्र ह्यावर एक सोल्युशन आहे, ज्या व्यक्तीशी तुम्हाला ऑनलाइन आर्थिक व्यवहार करायचा आहे त्यांच्याकडे बँक अकाउंटशी संबंधित UPI ID नसेल तर तुम्ही BHIM अँप वरून त्यांचा आधार नंबर वापरून त्यांना पैसे ट्रान्सफर करू शकता.
नैसर्गिक गुलाबी ओठ चेहऱ्याचं सौंदर्य तर वाढवतातच पण आत्मविश्वास वाढवायला ही मदत करतात. ओठ जर काळे पडले, तर चेहऱ्याची आकर्षकता कमी होते. ओठ काळे होण्याची बरीच कारणं आहेत. त्यातली काही कारणं नैसर्गिक आहेत तर काही आपल्या चुका असतात.
घातक रसायने वापरून बनवलेल्या कृत्रिम लीप बाम आणि लिपस्टिकपासून स्वतःचा बचाव करा.
काही गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसे इतरांना लुबाडण्याचे प्रकार करू लागले आहेत. आज आपण क्रेडिट कार्ड संबंधीच्या अशाच एका पद्धतीची माहिती जाणून घेणार आहोत जिचा वापर करुन सर्वसामान्य लोकांना लुबाडले जाते.
शरीरातून कार्बन-डाय-ऑक्साईड आणि इतर टाकाऊ द्रव्य बाहेर टाकण्यासाठी किडनी, फुफ्फुसे आणि आतड्यात पर्यंत ते पोचवण्याचे महत्त्वाचे काम देखील रक्ताभिसरणाद्वारे होत असते.