आपले आधार कार्ड मोबाईल नंबर बरोबर अपडेट कसे करावे

आपले आधार कार्ड मोबाईल नंबर बरोबर अपडेट कसे करावे

आधार बरोबर जोडल्या गेलेल्या वेगवेगळ्या सेवा ऑनलाइन मिळवण्यासाठी आधार आणि मोबाईल नंबर जोडलेले असणं हे गरजेचं आहे. हा नंबर जोडलेला असण्याचं महत्त्वाचं कारण हे आहे की, कुठलीही सेवा घेताना या मोबाईल नंबरवर वन-टाइम पासवर्ड पाठवला जातो.

रागावर नियंत्रण कसे मिळवावे ते वाचा या लेखात 

रागावर नियंत्रण कसे मिळवावे

प्रेम, आपुलकी, दुख: अगदी याचसारखी राग ही सुद्धा एक भावना आहे. पण बऱ्याचदा या रागामुळे नुकसानच होते. या जगात एकही अशी व्यक्ती नसेल की जिला राग येत नसेल. राग येण्याचे प्रमाण मात्र कमी जास्त असू शकते. रागावर नियंत्रण कसे मिळवावे ते वाचा या लेखात 

युरिक ऍसिड वाढून, सांधेदुखी होऊ नये म्हणून घरगुती उपाय

युरिक ऍसिड वाढून सांधेदुखी होऊ नये म्हणून घरगुती उपाय

युरिक ऍसिड वाढल्याने काय होते? ते नेमके कशाने वाढते? ते वाढू नये म्हणून काय काळजी घ्यावी? तसेच, वाढत्या युरिक ऍसिडमुळे होणाऱ्या गाऊट या सांधेदुखीच्या प्रकाराबद्दल वाचा या लेखात.

औषधे घेताना काय काळजी घ्यावी?

औषध घेताना काय काळजी घ्यावी?

औषधे हे नेहमी डॉक्टर अन फार्मासिस्टच्या सल्ल्यानेच घेतले पाहिजेत. ज्या दुकानातून औषध घेणार आहात तिथे रजिस्टर्ड फार्मासिस्ट आहे का नाही हे बघणं गरजेचं आहे. आजही ग्रामीण, निम-शहरी भागात बऱ्याच प्रमाणात मेडिकल वर फार्मासिस्ट नसतात. शहरी भागात ही काही मेडिकल स्टोर वर फार्मासिस्ट नसतात. अशा वेळी आपण त्यांना रजिस्टर्ड नंबर विचारू शकतो.

Thalidomide disaster- सर्वांना माहित असावी अशी एक महाभयंकर कहाणी

1957 साली जर्मनीत मध्ये Grunenthal या कंपनीने ‘Thalidomide’ नावाचं एक औषध बाजारात आणलं होतं. ताण-तणाव, चिंता कमी करण्यासाठी, झोप येण्यास मदत होण्यासाठी हे औषध वापरलं जात होतं. त्यावेळी काही कालावधी नंतर हे औषध गर्भारपणात सुरवातीच्या काळात होणाऱ्या मळमळ, उलट्या साठी देखील वापरलं जाऊ लागलं. Thalidomide disaster- सर्वांना माहित असावी अशी एक महाभयंकर कहाणी

९० वर्षांपूर्वी आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकार करणाऱ्या स्वदेशी बोरोलीनचा इतिहास

९० वर्षांपूर्वी आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकार करणाऱ्या स्वदेशी बोरोलीनचा इतिहास

होठ फाटले, त्वचेवर खरचटलं, त्वचा कोरडी पडली, भाजली असं काहीही झालं की त्याच्यावरचा जालीम इलाज म्हणजे ती एक हिरव्या रंगाची ट्यूब, बोरोलीन…

फ्रीज खरेदी करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

फ्रीज खरेदी करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

साधारण ९० च्या दशकात ज्यांच्या घरात फ्रिज असेल तो श्रीमंत समजला जायचा. नव्वदी चं दशक संपून Y२K जसं सुरु झालं तसं जग मुख्यतः आपला देश झपाट्याने बदलायला लागला आणि इतर सर्व बदलांप्रमाणेच फ्रिज हा सर्वांच्या घरात गरजेची वस्तू म्हणून विराजमान झाला. फ्रीज खरेदी करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

पाळीची तारीख नैसर्गिकरीत्या पुढे कशी ढकलावी ते वाचा या लेखात 

पाळीची तारीख पुढे कशी ढकलावी

एखादी लांबची ट्रीप प्लान केली असेल, ट्रेकिंगला जायचे असेल, लग्न किंवा एखादा कार्यक्रम असेल आणि ती तारीख नेमकी तुमच्या पाळीच्या आजूबाजूची असेल तर टेन्शन येतेच, हो ना? अशावेळेला पाळीचे लाटांबर नको वाटते. पाळीची तारीख नैसर्गिकरीत्या पुढे कशी ढकलावी ते वाचा या लेखात 

आम्लपित्ताचा सामना करण्यासाठी आहारात ठेवा ‘हे’ सहा घटक

आम्लपित्त ऍसिडिटी वरील घरगुती उपाय वाचा या लेखात

पचनाच्या विकारामुळे तात्पुरती अस्वस्थता येते आणि फार वेदनादायी विकार नसल्याने त्याकडे दुर्लक्ष होते. वास्तविक पचनशक्ती सक्षम असणे हे उत्तम आरोग्यासाठी सर्वाधिक आवश्यक आहे. त्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. पचनक्रिया बिघडल्यामुळे होणाऱ्या विकारांपैकी एक महत्वाचा विकार म्हणजे आम्लपित्त. आम्लपित्त ऍसिडिटी वरील घरगुती उपाय वाचा या लेखात

पाॅ-र्नचे तुमच्या आयुष्यावर होणारे विपरीत परिणाम 

पॉ-र्न चे वाईट परिणाम पॉ-र्न चे साईड इफेक्ट्स

आज आपल्या हातात पूर्ण जग आहे असे म्हटले तर त्यात काही वावगे ठरणार नाही. आपल्या हातातील मोबाईल द्वारे आपण खरेच संपूर्ण जगाशी जोडले गेलो आहोत. कोणतीही माहिती, कोणतेही संदर्भ केवळ काही क्लिकवर आपल्याला उपलब्ध असतात. या इंटरनेटचे जितके फायदे आहेत तितकेच तोटे सुद्धा आहेत.