जगातलं सर्वात महाग कबुतर कोणतं?? जाणून घ्यायचंय??

जगातलं सर्वात महाग कबुतर कोणतं ?

आपल्या आजूबाजूला सहज दिसणाऱ्या पक्ष्यांपैकी एक म्हणजे कबुतर. करड्या रंगाचा, गुटुरगुं आवाज करणारा, बिनधास्त आपल्या घराच्या दारात, छतावर, खिडकीत येऊन बसणारा हा पक्षी. पण जगातलं सर्वात महाग कबुतर कोणतं ?? जाणून घ्यायचंय??

नितळ त्वचेसाठी बटाट्याचे हे आश्चर्यकारक उपयोग नक्की करून बघा 

नितळ त्वचेसाठी बटाट्याचे हे आश्चर्यकारक उपयोग नक्की करून बघा 

व्यक्ती तितक्या प्रकृती असे म्हणतात. त्वचेच्या बाबतीत हे अगदी लागू होते. काहींना तेलकट त्वचेचा त्रास होतो तर काहींची त्वचा कोरडी असते. काहींना त्वचेवर फोड येतात, काहींच्या डोळ्या भोवती काळी वर्तुळे येतात. पण सहसा त्वचेबद्दल असणारी एक नेहमीची तक्रार म्हणजे चेहऱ्यावर काळे डाग असणे. नितळ त्वचेसाठी बटाट्याचे हे आश्चर्यकारक उपयोग नक्की करून बघा 

‘क्लीन ईटिंग’ करायचे आहे? मग या गोष्टी आवर्जून करा 

'इन्स्टंट एनर्जी' मिळण्यासाठी मधल्या भुकेच्या वेळी हे पदार्थ खा

घाईच्या वेळी जेव्हा जेवण तयार करण्यासाठी वेळ नसेल किंवा खूप जास्त भूक लागलेली असेल तर काय करायचे?  या लेखात अशाच वेळी कोणते पदार्थ तुमच्या उपयोगास येतील याची माहिती दिली आहे. हे पदार्थ तुमच्या शॉपिंग लिस्टमध्ये असायलाच हवेत.

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी ही सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी ही सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा

आयुष्यात  यशस्वी होण्यासाठी नक्की काय करावे? हा प्रश्न तुम्हाला नक्की सतावत असणार. कितीही प्रगती केली तरी अजून प्रगती करून, जास्तीजास्त यश संपादन करण्यासाठी काय करावे? हा विचार तुम्ही करत असणारच. सगळेच करतात. तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजेच! 

उत्साह वाढवणाऱ्या या पाच सवयी तुमच्यात आहेत का?

या पाच सवयी तुम्हाला नेहमी 'चिअर अप' करतील!

आयुष्यात चढ उतार येणे, दु:ख येणे, त्रास होणे, अपयश पचवणे हे सगळ्यांनाच करावे लागते. आयुष्याच्या अशा खडतर काळात अनेकांचा उत्साह गळून पडतो. कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करायला, प्रोत्साहन काय हातातील आहेत तेच काम संपवण्यासाठी सुद्धा उत्साह शिल्लक राहत नाही…. अशा वेळी लेखात सांगितलेल्या या पाच सवयी तुम्हाला नेहमी ‘चिअर अप’ करतील!

पेट्रोल पंपावर फसवले जाऊ नये, म्हणून या ट्रिक्स खास तुमच्यासाठी 

पेट्रोल पंपावर फसवले जाऊ नये यासाठी या ट्रिक्स खास तुमच्यासाठी 

पेट्रोल पंपावर फसवले जाऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची त्यासंबंधी या ट्रिक्स आहेत. या वाचून तुम्हाला कसे फसवले जाते हे सुद्धा समजेल आणि ते टाळण्यासाठी कशा युक्त्या लढवायच्या हे सुद्धा समजेल.  तुम्हाला जर पेट्रोल पंपावर असे अनुभव आले असतील किंवा येत असतील तर हा लेख वाचा, याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

नवीन प्रॉपर्टी घेताना फसले जाल अशी भीती वाटते? मग हा लेख वाचा

नवीन प्रॉपर्टी घेताना फसले जाल अशी भीती वाटते

घर, प्लॉट काहीही असो प्रॉपर्टीमध्ये पैसे गुंतवणे ही एक मोठी गोष्ट आहे. यासाठी बरीच रक्कम लागते त्यामुळे ती खर्च करताना सगळ्या गोष्टींची व्यवस्थित शहानिशा करणे गरजेचे आहे. नवीन प्रॉपर्टी घेताना फसले जाल अशी भीती वाटते? मग हा लेख वाचा आणि जाणून घ्या व्यवहार करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात 

इंटरव्ह्यू द्यायला जाताय? मग या टिप्स नक्की वाचा 

इंटरव्ह्यू कसा द्यावा इंटरव्यू टेक्निक

First impression is the last impression असे म्हणतात. बऱ्याचदा मैत्रीत किंवा नात्यांमध्ये जरी हे विधान खोटे ठरत असले तरी नोकरीच्या इंटरव्ह्यू बाबत तसे होत नाही. नोकरीसाठी अर्ज केल्यावर नोकरी मिळण्याआधी एका अवघड गोष्टीचा सामना करावा लागतो, तो म्हणजे जॉब इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यू द्यायला जाताय? मग या लेखात सांगितलेल्या टिप्स नक्की वाचा

नोकरी गेली! काय करू?? असा प्रश्न पडला असेल तर हे वाचा……

अम्मीजी चहा मसाले नोकरी गेली काय करावे

सध्या कोविड काळात माणसं वेगवेगळ्या तऱ्हेने त्रस्त झाली आहेत. कोणाच्या घरात आजारपण, कोणाकडे वयस्क लोक, कोणाकडे लहान मुलं, अशातच घटलेलं आर्थिक उत्पन्न, कोणाची नोकरीच गेलेली. ज्यांना या गोष्टीची फारशी झळ बसली नाही त्यांनी लॉकडाउन काळ थोडाफार एन्जॉय सुद्धा केला असेल. नोकरी गेली! काय करू?? असा प्रश्न पडला असेल तर हे वाचा……

दाट व लांबसडक केसांसाठी या औषधींचा वापर नक्की करून बघा 

दाट व लांबसडक केसांसाठी या औषधींचा वापर नक्की करून बघा

पुरुष आणि स्त्रियांचा एक कॉमन प्रॉब्लेम म्हणजे केस गळती! केस विरळ होणे, केसांची वाढ थांबणे आणि पुरुषांना होणारा मोठा त्रास म्हणजे हळूहळू टक्कल पडत जाणे. केसांचे आरोग्य सुधारावे, केस लांब व्हावेत किंवा निदान गळून विरळ तरी होऊ नयेत अशी प्रत्येकाची इच्छा असते, तुमची ही असेल.