व्यर्थ न जावो हे बलिदान…. (भारतीय सैनिक मेजर कौस्तुभ राणे)
ह्या देशातील तुम्ही, मी शांतपणे आपल्या घरी सुखाने झोपू शकतो. स्वातंत्र्य, लोकशाही आपले हक्क ह्याबद्दल आपण इतके जागरूक असतो की साधा एक नंबर आपल्याला न विचारता आपल्या फोन मध्ये सेव झाला तर आपल्या हक्कांची, पर्सनल स्पेस ची ती पायमल्ली होते. त्यासाठी आपण आवाज उठवतो. पण कधी हा विचार करतो का?