गुरु-लघु आहाराची विशेष काळजी कोणी घ्यावी?
सावकाश हालचाली करणार्या व्यक्ती(गोगलगाय कॅरॅक्टर) …. उदाः ज्यांना वेळेत कोठेही पोचता येत नाही, वेळेत कामे पूर्ण करता येत नाहीत. ‘हा बघू’ असा शब्दप्रयोग जास्त वेळा करणार्या व्यक्ती. ज्यांना अंघोळ,शौचविधी व कपडे घालून आवरायलाही वेळ लागतो अशा व्यक्ती. फारच लाॅजिकली सांगायचे झाले तर ज्यांना घड्याळ काही वेळ पुढे करून ठेवावे लागते असे व्यक्ती.