गुरु लघु आहाराची चिंता कोणी करु नये…..
आतापर्यंत आपण आपण लघु आणि गुरु आहाराचा आयुर्वेदीय संदर्भ आणि गुरु-लघु आहाराची विशेष काळजी कोणी घ्यावी? हे बघितले. तर, गुरु लघु आहाराची चिंता कोणी करु नये ते आता पाहू! म्हणजे अमुक पदार्थ पचायला जडं नि तमुक हलका असा विचार कोणी करणे फारसे गरजेचे नाही ते पाहू!