बघा सौंदर्य खुलवण्यासाठी मिठाचा वापर कसा करावा

फेशियल टोनर म्हणून समुद्री मिठाचा उपयोग करा

चेहऱ्यावर लावण्यासाठी पॅक आणि फेशियल टोनर म्हणून समुद्री मिठाचा उपयोग करा, तुमच्या त्वचेला उजळपणा मिळवून द्या. त्वचेची स्निग्धता जपणारं, औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेलं समुद्री मीठ इतरही काही समस्या कमी करण्यासाठी उपयोगी आहे. चेहऱ्याचं सौंदर्य जपण्यासाठी समुद्री मीठाचा वापर करायचा, तर त्याचे काही फायदे जाणून घेऊया. विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसांत त्वचेची विशेष काळजी घेण्यासाठी तुम्ही ब-याच गोष्टींची … Read more

पावसाळ्यात आणि हिवाळ्यात च्यवनप्राशचे सेवन करा, आजार पळवा, हे १० आश्चर्यकारक फायदे मिळवा.

चवनप्राश खाण्याचे फायदे

हिवाळ्यात च्यवनप्राश सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतं, हे तर तुम्हांला माहीत असेलच. पण तुम्हाला च्यवनप्राश खाण्याचे हे १० फायदे कदाचित माहिती नसतील. तर च्यवनप्राशचे हे १० आश्चर्यकारक फायदे नक्की जाणून घ्या… १) हिवाळ्यात च्यवनप्राश रोज खाल्यानं शरीरात उष्णता निर्माण होऊन थंडीचे दुष्परिणाम टाळता येतात, शिवाय च्यवनप्राश खाल्ल्यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढून आजार दूर राहतात. २) … Read more

डोकेदुखी आणि डोळेदुखी कारणे आणि उपाय

pain in eyes and headache dizziness

आजकाल बहुसंख्य लोक नैराश्य, मानसिक ताण तणाव, दडपण, चिडचिड याने ग्रासलेले आहेत. अडचणी सगळ्यांच्याच आयुष्यात आहेत पण त्यांना कसे हाताळावे किंवा त्यातून कसे बाहेर पडावे हे बऱ्याचदा समजत नाही. समजले तरी उमजत नाही. कळतंय पण वळत नाही अशी अवस्था होऊन जाते. मग या तक्रारी हळूहळू डोके वर काढतात आणि गंभीर आजाराच्या स्वरूपात याचे रूपांतर होते. … Read more

गुळाचा चहा प्यावा? की टाळावा? याबद्दल आयुर्वेद तज्ञांचं मत काय आहे?

गुळाचा चहा

आयुर्वेद तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की, चहा आणि गुळाच्या मिश्रणामुळे आम किंवा विषारी कचरा तयार होतो ज्याचा पचनावर विपरीत परिणाम होतो. फिटनेसच्या बाबतीत जागरूक असणा-या उत्साही लोकांकडून साखरेऐवजी गूळ आणि मध यासारखे आरोग्यदायी पर्याय वापरण्याचा अलीकडचा ट्रेंड प्रचलित आहे. कारण गूळ आणि मध हे नैसर्गिक गोडवा असणारे पदार्थ आहेत. साखरेमुळे न मिळणारे आरोग्यासाठीचे फायदे गुळात … Read more

श्वासांचं हे तंत्र जाणून घ्या आणि तणावापासून मुक्ती मिळवा

श्वास रोखून धरण्याचा व्यायाम अवश्य करा

मित्रांनो, शांत डोळे मिटून बसा, दीssर्घ श्वास घ्या, सावssकाssश सोडा . कसं वाटतयं? शांत वाटतय ना? उत्साही आणि रिलँक्स वाटतंय ना? रोजच्या जीवनातले ताणतणाव कमी करण्यासाठी, श्वासांचे व्यायाम, हे एक उत्तम साधन आहे. साधे सोपे, सहज करता येण्यासारखे हे व्यायाम आहेत. काही श्वासोच्छवासाचे व्यायाम, जर तुम्ही रोज थोडा वेळ जरी केलेत तरी आयुष्यात मोठा फरक … Read more

तुमच्या घरातल्या या १५ गोष्टी ठरवतील तुमचं आरोग्य

तुमच्या घरात आरोग्य नांदतं की नाही पडताळून पहा 'या' १५ कसोटींवर

तुमच्या घरात आरोग्य नांदतं की नाही पडताळून पहा या कसोटीवर १) किचन ओट्यावर कोणकोणते पदार्थ आहेत ? घरातल्या प्रत्येकाच्या उत्तम आरोग्यासाठी चांगल्या गोष्टी निवडा. ताजी फळं, ताज्या भाज्या, पौष्टिक धान्य, आणि ताजं मांस मटन यांची निवड करा. जर ताज्या गोष्टी तुमच्या आसपास मिळत नसतील तर कॅनफूडमध्ये स्वतःच्याच रसात पॅक केलेली फळे निवडा, फळांचे सिरप घेऊ … Read more

सकाळी रिकाम्या पोटी भाजलेले चणे फुटाणे खाण्याचे फायदे

चणे फुटाणे खाण्याचे फायदे

भाजलेले चणे किंवा फुटाणे हा अगदी सहज उपलब्ध असणारा पदार्थ आहे. सर्वसामान्यांना सहज परवडेल अशा किमतीला भाजलेले चणे किंवा फुटाणे उपलब्ध असतात. परंतु महत्त्वाची गोष्ट अशी की हे भाजलेले फुटाणे जर सकाळी उठून रिकाम्यापोटी खाल्ले तर त्याचे आरोग्याला खूप फायदे होतात. सकाळी उपाशी पोटी फुटाणे खाण्याचे नेमके फायदे कोणते हे जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा. … Read more

पावसाळ्यात दुषित पाण्यामुळे होणारे साथीचे आजार दूर करण्यासाठी ‘हि’ काळजी घ्या

monsoon diseases

जाणून घ्या पावसाळ्यात होणाऱ्या साथीच्या आजारांची सविस्तर माहिती. सध्या महाराष्ट्रात सगळीकडे पावसाने थैमान घातले आहे. बहुतांश ठिकाणी पुरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. अशा वेळी पुराच्या पाण्यामुळे किंवा पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे वेगवेगळे आजार पसरतात. आज आपण पावसाच्या पाण्यामुळे पसरणाऱ्या आजारांची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. अशा साचलेल्या पाण्यामुळे नेमके कोणते आजार होतात? त्याची लक्षणे कोणती हे … Read more

साबुदाण्याची खिचडी खाल्ल्याने होणाऱ्या ‘या’ फायद्यांची तुम्हाला कल्पना सुद्धा नसेल?

साबुदाणा कशापासून बनतो

उपवासाला खाल्ला जाणारा साबूदाणा वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे का? श्रावण महिना म्हणजे उपवासांचा महिना!! उपास म्हटला की साबुदाण्याची खिचडी अगदी ‘मस्ट’ असतेच. लहानमोठे सगळ्यांनाच आवडणारा हा साबूदाणा, ह्याचे नेमके गुणधर्म काय आहेत? वजन कमी करत असताना साबूदाणा खाणे उपयुक्त ठरते का? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे आम्ही आज ह्या लेखात द्यायचा प्रयत्न करणार आहोत. बारीक … Read more

दारिद्र्य जाऊन सुख-समृद्धी आणि आरोग्य लाभण्यासाठी मिठाचे उपयोग

मिठ गुणधर्म व उपयोग

मिठाचे हे ७ उपाय करून बघा, घरामध्ये तुम्हाला आठवडाभरामध्ये फरक जाणवेल. तसेच पाण्यात मीठ टाकून अंघोळ केल्यास होणारे फायदे हे सर्व समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा. खाद्यपदार्थात सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे मीठ. पण हा पदार्थ घरातलं वातावरण चांगलं ठेवण्यासाठीसुद्धा फारच लाभदायक ठरतो. त्यासाठी अनेक प्रकारच्या उपायांमध्ये मिठाचा वापर केला जातो. आज आपण मिठाचे असे … Read more

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।