बॉलीवूड जगतावर अंतर्बाह्य प्रकाशझोत टाकणारं पुस्तक- An unsutable Boy
वयाच्या २० व्या आणि ३० व्या वर्षात प्रेमात पडून हृदयाचे तुकडे झालेला करण आपली करुण कहाणी मांडतो. त्याच्या चिंता, त्याचा प्रेमभंग झाल्यामुळे आलेलं नैराश्य आणि त्यासाठी करावा लागलेला संघर्ष, चित्रपटनिर्मितीचे आनंद देणारे आणि काळीज कोरणारे अनुभव मनाला चांगलेच भिडतात.