डॉक्टर सलीम अली बर्ड सँच्युअरी- पर्यटन स्थळ गोवा: पणजी
अशातच अचानक ‘डॉक्टर सलीम अली बर्ड सँच्युअरी’ची आठवण झाली. रायबंदरवरून फेरीत बसलं की चोडणला पोहोचतो आणि तिकडे ही सँच्युअरी आहे हे साधारण माहीत होतं पण तिथे जाण्याची वेळ मात्र माहीत नव्हती.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
अशातच अचानक ‘डॉक्टर सलीम अली बर्ड सँच्युअरी’ची आठवण झाली. रायबंदरवरून फेरीत बसलं की चोडणला पोहोचतो आणि तिकडे ही सँच्युअरी आहे हे साधारण माहीत होतं पण तिथे जाण्याची वेळ मात्र माहीत नव्हती.
कधी कधी आपल्या आयुष्यातसुद्धा एखादा प्रवास असा घडतो जो जगण्याचा अर्थच बदलवून टाकतो. आज मी तुम्हाला अशा काही लोकांबद्दल सांगणारा आहे ज्यांचं पॅशनच आहे प्रवास करणं. आणि त्यांच्या या आवडीतून त्यांनी दाखवून दिलं कि कुठलंच स्वप्न सत्यात उतरवणं अशक्य नसतं.
बंगलोर पासून ३५० किलोमीटर अंतरावर असलेल्या या जागेवर पोहोचण्यासाठी NH ६७ ने टॅक्सी किंवा कॅब केल्यास २ तासाचा रस्ता आहे. विरुपाक्ष मंदिरापासून सर्वात जवळचे रेल्वेस्टेशन हे होस्पेटला आहे. तिथून १३.४ किलोमीटर अंतरावर मंदिर वसलेलं आहे. आणि त्याशिवाय हवाई सफरीचा विचार असेल तर मंदिरापासून सर्वात जवळच एअरपोर्ट बेल्लारीला आहे.
हे सांगण्याचं कारण असं कि अशा वाळवंटी जागेवर सुद्धा तंत्रज्ञानाचा वापर करून, ऑस्ट्रेलियाच्या Adelaide शहरापासून ८४६ किलोमोटर अंतरावर असलेल्या कुबर पेडी Coober Pedy या १५०० घरांच्या गावात नुसतं सुसह्यच नाही तर चांगलं आयुष्य लोक जगता आहेत. कुशाग्र बुद्धी आणि तंत्रज्ञान वापरून वापरून हे मरुस्थळ राहण्यायोग्य कसं बनवलं गेलं ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
हे दाखले सह्याद्रीच्या पठारांवर चित्राच्या रुपात कोरलेले असून जवळपास १२०० पेक्षा जास्त दगडीचित्र किंवा ज्याला पेट्रोग्लिफ असं म्हणतात ते मिळाले आहेत. सुधीर रिसबुड आणि धनंजय मराठे ह्या दोन मराठमोळ्या व्यक्तींनी हा खजिना शोधला असून जागतिक पातळीवर त्यांच्या ह्या शोधाची दखल घेतली गेली आहे.
मागच्या आठवड्यात शेगाव दौरा केला. स्वतःची गाडी असण्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे आपल्याला हवं तसं गोष्टी बघता येतात. शेगाव दौरा आटपून मुंबईला येण्यासाठी निघताना हाताशी थोडा वेळ होता. मग निसर्गाच्या चमत्कारापासून हाकेच्या अंतरावरून कसं परत येणार? शेवटी त्या चमत्काराचं रूप ‘लोणार विवर’ बघून स्तिमीत तर झालोच!
शेगाव संस्थानाची भक्त निवास म्हणजे संपूर्ण जगाला दिलेला एक धडा आहे. ज्या भक्तांनी श्रद्धेने जे दिलं तेच त्यांना त्यांच्या सेवेसाठी परत दिलं. पंचतारांकित हॉटेलला लाजवेल अश्या खोल्या आणि सुविधा अतिशय कमी पैश्यात भक्तांसाठी वर्षभर उपलब्ध आहेत. अवघ्या १५ रुपयात आनंदसागर सारखा प्रकल्प आपण बघू शकतो.
कंदारिया महादेव मंदिर जे की पूर्ण विश्वात खजुराहो मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. युनोस्को चा जागतिक सांस्कृतिक वारसा लाभलेलं हे मंदिर म्हणजे कलेचा एक अप्रतिम अविष्कार आहे. खजुराहो इकडे असलेलं हे मंदिर प्रसिद्ध झाले आहे ते इथे असलेल्या प्रणय शिल्पांनी.
२०१५ मध्ये केलेल्या सर्वक्षणानुसार जगभरात जवळपास २४४ दशलक्ष नागरिक हे दुसऱ्या देशात स्थायिक झाले आहेत. सन २००० च्या तुलनेत हे प्रमाण ४१% नी वाढले आहे. यामध्ये भारत देश आघाडीवर आहे. जगभरात १६ दशलख भारतीय नागरिक इतर देशांमध्ये राहत आहेत व १९९० साली हेच प्रमाण ६.७% इतके होते.
असंच समोरच्या अजस्त्र डोंगराकडे एकटक पाहत होतो, निरनिराळे विचार मनात येत होते, हा सह्याद्री किती घटनांचा साक्षीदार असेल ना? जवळ जवळ नऊशे वर्ष जुन्या लेण्या इथे कोरल्या आहेत, त्याच्या आधीच्या, नंतरच्या किती माणसांना ह्याने बघितले असेल? सांभाळले असेल?