या पाच गोष्टी करा आणि आनंदी राहून तुमच्यातली प्रॉडक्टिव्हिटी वाढवा
जसं जसं तुमचं वय वाढतं तशी प्रॉडक्टिव्हिटी कमी होतं जात चालली असं काही जाणवतं का बरं तुम्हाला? लहान असताना कुठलंही काम करताना असलेला जोश उत्साह हळू हळू वय वाढतं गेलं तसा व्यस्त प्रमाणात कमी होतं गेला कि नाही. म्हणूनच पाच राजमार्ग आणि आणि त्यासाठीच्या एक्झरसाईझ आज या लेखात मी तुम्हाला सांगणार आहे.