नव्या वर्षात पदार्पण करण्याआधी कल्पना विश्वातल्या या १० चुकीच्या गोष्टी सोडून द्या

नवीन वर्षाच्या शुभेच्छा संदेश

मित्रांनो, तुमच्या आयुष्यात तुम्हांला अनेक गोष्टी मिळालेल्या असतात, पण त्याकडे दुर्लक्ष करून तुम्ही नसलेल्या छोट्या गोष्टीचं दुःख उगाळत बसता. आपल्याच ओळखीच्या अशा काही व्यक्ती असतात ज्या प्रचंड दुःख सहन करून ही मोडून पडत नाहीत पुढं जात राहतात. आपल्या दुःखांचा वेदनांचा त्या व्यक्ती कधीही बाजार मांडत नाहीत. जे आयुष्य आहे त्याचं दोन्ही हात पसरून स्वागत करतात. … Read more

नवीन वर्षाचा संकल्प सत्त्यात उतरवण्यासाठी या चार गोष्टींची काळजी घ्या

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2023

तसेही संकल्प पुरे झाले नाही तरी फार मोठे संकट कोसळणार नसते. पण जर पुरे झालेच तर त्याचा आनंद चिरकाल टिकणारा नक्कीच असतो. या लेखात, नवीन वर्षाचे संकल्प ‘न्यू इयर रिझोल्युशन’ हवेत विरून न जाऊ देता निग्रहाने कसे पूर्ण करता येतील यासाठीच्या चार टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे. दर वर्षी ३१ डिसेंम्बर पार करून १ जानेवारी … Read more

दिवसाची सुरुवात प्रसन्नपणे करण्यासाठी करा हे सोपे उपाय

दिवसाची सुरुवात प्रसन्नपणे करण्यासाठी करा हे सोपे उपाय

  तुम्ही दिवसाची सुरुवात कशी करता यावर पूर्ण दिवसभराचा तुमचा मूड अवलंबून असतो. शांत आणि प्रसन्न मनाने सकाळी तयार झालात तर रात्रीपर्यंत तुमची मनोवृत्ती सकारात्मक राहते. याउलट जर दिवस कटकटीने किंवा त्रासिक मूडमध्ये सुरु झाला तर तसेच तापदायक अनुभव येत राहतात. सकाळचा मूड आणि मनावर होणारा परिणाम यावर संशोधन केले गेले आहे. त्यातून असे दिसते … Read more

दिखाव्याला भुलण्याआधी ही लक्षणं ओळखा

डावपेच करणाऱ्यांना कसे ओळखावे?

  या जगात दोन प्रकारची माणसं असतात. एक खरीखुरी, सच्चेपणा असणारी आणि दुसरी प्रेमळपणाचा बुरखा पांघरलेली. वरवर मनमिळावू, हसतमुख दिसणारी आणि मैत्रीचा खोटा मुखवटा घालून वावरणारी !!! पण बऱ्याच वेळा काय होतं की आपण या मुखवट्या मागचा खरा चेहरा ओळखू शकत नाही. आणि त्यामुळे आपले अनेक प्रकारचे नुकसान होऊ शकते. कधी आर्थिक फटका बसतो तर … Read more

आयुष्याचा आढावा घ्यायचाय? हे चोवीस प्रश्न स्वतः ला विचारा

Preranadayi pustak

आपण आपापलं आयुष्य जगण्यात अगदी गुंतलेले असतो. नोकरी, व्यवसाय, कुटुंब, मुलांचं शिक्षण आणि संसाराचे इतर व्याप यात आपल्यासारखी सामान्य माणसं इतकी अडकून पडतात की आपलं आयुष्य नेमकं कोणत्या दिशेने चाललंय हे समजत सुद्धा नाही. पण कधीकधी अचानक अशा काही घटना घडतात की आपण मुळापासून हादरून जातो. एखादा जीवघेणा आजार किंवा अपघात, प्रचंड आर्थिक नुकसान किंवा … Read more

पॉझिटिव्ह एनर्जी साठी करा हे पाच उपाय!!!

रहस्य जगण्याचे : समाधानी आयुष्याचे

दिवसभर ताजेतवाने, कार्यक्षम आणि आनंदी रहाण्याचे रहस्य तुम्हाला जाणून घ्यायचंय का? मग हा लेख खास तुमच्यासाठीच आहे. जर सकाळच्या वेळी काही साध्या, सोप्या गोष्टी करण्याची सवय लावून घेतली तर आयुष्यात सकारात्मक बदल होतो. सकाळची वेळ ही पवित्र आणि मनाची शक्ती वाढवणारी असते. या वेळेचा योग्य तो उपयोग करून आपण जीवनात प्रगती करु शकतो. सकारात्मकता वाढवणाऱ्या … Read more

स्वतः वर प्रेम करा, आयुष्य सुंदर भासेल!!!

स्वतः वर प्रेम करा आयुष्य सुंदर भासेल!!!

या जगात सर्वात कठीण आहे स्वतःला स्विकारणे. स्वतः मधले दुर्गुण, कमतरता यांच्यासहित स्वतःचा संपूर्ण स्विकार करणे आणि स्वतःवर भरभरून प्रेम करणे. खरंच हे करण्यासाठी खूप धैर्य लागतं. कारण आपण कसे आहोत हे आपल्याला माहीत असतं. पण प्रामाणिकपणे स्वतः कडे पहाणे गरजेचे आहे. आपल्यातील चांगले गुण ओळखून त्यांचा अभिमान बाळगणे आणि वाईट गोष्टी मनापासून स्विकारल्यामुळे आपली … Read more

अस्थिर मनाला शांत करणारी ही आहेत १५ जादूई वाक्यं !!!

प्रेरणादायी विचार मराठी

जीवनात अशा काही घटना घडतात की, त्यामुळे आपली द्विधा मनस्थिती होते. समोर दोन मार्ग दिसत असतात आणि त्यातला कोणतातरी एकच निवडणं आपल्या हातात असतं. आयुष्यात जसजसे अनुभव आपल्याला येतात तसतसे अनेक प्रश्न आपल्यासमोर उभे रहातात. आपण कोण आहोत आणि आपल्याला काय हवंय हे कळत जाईल तसं आयुष्य बदलतं. मग पूर्वी घेतलेले निर्णय चुकीचे वाटू लागतात. … Read more

निराशेतच दडलाय ध्येय गाठण्याचा मार्ग !!!

manache talks

निराश व्यक्ती ध्येय गाठू शकेल का? हे तर अजिबातच खरं वाटत नाही. हाच विचार मनात आला ना? पण यात तुमची काहीच चूक नाहीय. कारण आपला दृष्टिकोन संपूर्ण वेगळा आहे. आजवर आपण जे ऐकत आलोय त्यातूनच तो घडलेला आहे. नेहमी सकारात्मक विचार करा!!! आशावादी रहा!!! यातच तुमचं यश दडलं आहे. असे सुविचार आपण नेहमीच ऐकतो. पण … Read more

हे सात उपाय करा आणि मिळवा मानसिक स्थिरता

manasashastra

  आजच्या वेगाने बदलणाऱ्या जगात मानसिक समस्यांनी ग्रस्त असलेल्या कित्येक व्यक्ती आहेत. पण दुर्दैवाने त्यांना आपली मानसिक अवस्था ठीक नाही हे कळतच नाही आणि येणारा प्रत्येक दिवस ते अशांत, अस्थिर मन:स्थितीशी झुंजत कसाबसा ढकलतात. यामागे ठळकपणे दिसणारी आणि छुपी अशी अनेक कारणे असतात. या लेखातून आम्ही तुम्हाला अशी काही मानसिक कारणे आणि त्यावरचे उपाय याबाबत … Read more

30 Days Challenge For Financial Independence – दिवस पहिला मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
30 Days Challenge For Financial Independence – दिवस पहिला मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।