मनाशी दोस्ती करण्याचे ५ उपाय – प्रेरणादायी विचार

मानसिक जप मंत्र

मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं? शांत आणि समाधानी मन म्हणजे सुख. आयुष्यात तुम्ही भरपूर पैसा मिळवला, बंगला, गाडी सर्व काही असेल पण मानसिक शांतता नसेल तर …? या मनाचं सगळं काही अजबच आहे!!! म्हणून तर मनाला उपमा देताना कवी म्हणतात,” मन मनास उमगत नाही…” “मन के जीते जीत है, मन के हारे हार … Read more

सैरभैर झालेलं मन एका झटक्यात शांत करण्याचे २० उपाय

मन शांत ठेवण्याचे उपाय

दैनंदिन आयुष्यात आपण सगळेच बेरचदा सततची काळजी, भिती, चिंता, नकारात्मक विचार व नैराश्य यांसारख्या समस्यांना सामोरे जात असतो. अशा विचारांपासून पळण्याचा आपण जेवढा प्रयत्न करतो तेवढे ते अधिक प्रकर्षाने जाणवतात. ‘चिंता करायची नाही’ असे म्हटल्याने आपण चिंता करायचे थांबवू शकतो का? तर नाही. किंवा नकारात्मक विचार करायचे नाहीत असे ठरवले तरीही ते पूर्णपणे शक्य नाही. … Read more

सांगा कसं जगायचं? कण्हत कण्हत की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा!

marathi motivation

आयुष्य हे सुखद सुंदर असावं असं सोनेरी स्वप्न प्रेत्येकाचंच असतं. पण असं सोनेरी स्वप्न सगळ्यांचंच पूर्ण होत नाही किंवा ज्यांना पूर्ण होतं त्यांचंही ते इतक्या सहजतेने पूर्ण झालेलं नसतंच. त्यासाठी त्यांनी प्रचंड कष्ट घेतलेले असतात. प्रत्येक सुंदर कलाकृतीमागे जसे खुप मेहनत व समर्पण लागते तसेच, सुखी आयुष्यासाठी अनेक कटुगोड अनुभवाचा प्रवास करावा लागतो. यश-अपयशाच्या पायऱ्या … Read more

तुमच्या सगळ्या चिंता दूर करतील, फक्त हे ६ कानमंत्र

marathi-prernadayi

कधीकधी आपली लाईफ आधीपासूनच कॉम्प्लिकेटेड असते तर कधीकधी आपण स्वतः ती अधिक किचकट बनवतो.

संघर्ष केल्याशिवाय जीवनात सुख मिळवणे कठिण!

prernadayi vichar marathi

  आपण आपल्या आजुबाजूला अशी बरीच लोकं बघतो, ज्यांच्यामध्ये थोडादेखील संयम नसतो. ज्यांना कोणत्याही समस्येतून ताबडतोबत बाहेर पडायचे असते, कोणत्याही प्रयत्नानंतर लगेच यशाची अपेक्षा असते, ज्यांना संघर्ष न करता विजय प्राप्त करायचा असतो. आणि हे सगळे संघर्ष न करता मिळावे अशी त्यांची भाबडी अपेक्षा असते. पण मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, या जगातील लहानातील लहान … Read more

व्यक्तिमत्त्व विकासावर स्वामी विवेकानंदांचे अनमोल विचार

Swami Vivekananda

सध्या कुठल्याही क्षेत्रात ‘पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट’ या संकल्पनेला फार महत्त्व आलेलं आहे. त्यासाठी पैसे भरुन कोर्सही केले जातात. काही जणांना त्याचा निश्चित फायदा होतो. काहींना वाटतं हे उगाच काहीतरी फँड आहे. या व्यक्तीमत्व विकासाची खरंच गरज आहे का? नक्कीच आहे. कारण त्यामुळे फक्त व्यक्तीचा नाही, तर देशाचा फायदा होतो. ही गोष्ट पटवून दिली ‘स्वामी विवेकानंदांनी’…. सव्वाशे … Read more

शक्तिशाली होण्याचे ७ नियम समजून घ्या या लेखात “द 48 लॉज ऑफ पॉवर – भाग १”

मराठी प्रेरणादायी विचार

आयुष्यात तुमचं यश हे शरीराच्या शक्तिशाली असण्यावर नाही, तर मन आणि बुद्धीच्या शक्तिशाली असण्यावर अवलंबून आहे. जगातले हुशार आणि प्रभावशाली लोक आपली रणनीती कशी ठरवतात, याचा अभ्यास केला तर यशाची नवनवीन शिखरं गाठणं तुम्हाला सहज शक्य होईल. आज मी तुमच्यासोबत रॉबर्ट ग्रीन यांच्या ‘द 48 लॉज ऑफ पॉवर’ या पुस्तकाचा सारांश शेअर करणार आहे. या … Read more

कशा लोकांशी मैत्री करावी, हे सांगणारी पंचसूत्री!!

कशा लोकांशी मैत्री करावी

जिंकण्याची जिद्द आणि सवय असलेल्या लोकांची ‘संगत’ तुमचे आयुष्य बदलून टाकणारी ठरते.. कशी ते ह्या लेखातून वाचा. कट्टी तर कट्टी.. बारम बट्टी.. बारा महिने बोलूच नको.. लिंबाचा पाला तोडू नको.. ह्या चारोळ्यांशीवाय कोणाचेच बालपण मजेत गेले नसेल… भांडण झाल्यावर कट्टी आणि पुन्हा बट्टी घेऊन दिलजमाई.. ही अशी लाडिक कट्टी आणि बट्टी हा आपल्या लहानपणाचा अविभाज्य … Read more

कमी उंची आहे म्हणून लोक करायचे चेष्टा, आज आहेत यशस्वी वकील

harvindar kaur shortest advocate

पंजाबच्या जालंदर कोर्टातल्या अँडवोकेट हरविंदर कौर उर्फ रुबी या सध्या खूप लोकप्रिय ठरल्या आहेत. २४ वर्षाच्या हरविंदर कौर भारतातल्या सगळ्यात कमी उंचीच्या ऍडवोकेट आहेत. त्यांची उंची ३ फूट ११ इंच एव्हढीच आहे. जीवनातल्या अडथळ्यांवर मात करत यशाचं एक उत्तुंग शिखर त्यांनी गाठलेलं आहे. खरं तर हरविंदर यांचे स्वप्न एअर होस्टेस बनण्याचं होतं. पण एअर होस्टेस … Read more

लाजाळू स्वभावामुळे प्रगतीत खीळ बसते? मग हे ३ उपाय करा!

manasshastra

कौटुंबिक सोहळ्यात किंवा प्रोफेशनल लाईफ मध्ये संकोची वृत्ती असल्यामुळे तुमची सर्वांदेखत गोची होते का?

म्हणजे बघा…

30 Days Challenge For Financial Independence – दिवस पहिला मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
30 Days Challenge For Financial Independence – दिवस पहिला मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।