लाजाळू स्वभावामुळे प्रगतीत खीळ बसते? मग हे ३ उपाय करा!
कौटुंबिक सोहळ्यात किंवा प्रोफेशनल लाईफ मध्ये संकोची वृत्ती असल्यामुळे तुमची सर्वांदेखत गोची होते का?
म्हणजे बघा…
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
कौटुंबिक सोहळ्यात किंवा प्रोफेशनल लाईफ मध्ये संकोची वृत्ती असल्यामुळे तुमची सर्वांदेखत गोची होते का?
म्हणजे बघा…
धकाधकीचं आयुष्य जगता जगता माणूस मेटाकुटीला येऊन जातो. जसा वस्तूंचा ‘गॅरंटी पिरियड’ संपत आला कि त्या खराब होऊ लागतात, तसंच आपलं शरीर सुद्धा वयोमानानुसार तक्रारींचा पाढा वाचू लागतं. तब्बेतीच्या तक्रारी वाढू लागल्या तर हळूहळू उदास वाटू लागतं. सततच्या रुटीनचा कंटाळा येऊ लागतो आणि मनावर निराशेचं मळभ दाटू लागतं. परंतु आज आपण अशा काही उपयुक्त टिप्स … Read more
मानसिक स्वास्थाचे आश्चर्यकारक फायदे आहेत. तुमच्या मनाशी आणि स्वतःशी बोलण्याच्या पद्धतीची काळजी घ्या. नकारात्मक बोलण्यामुळं स्वतः ला कमकुवत होऊ देऊ नका. आयुष्य दर दिवशी नवं असतं. त्याबरोबर तुम्हीही बदलू शकता. चांगले बदल घडवू शकता. हे जरी खरं असलं तरी बरेच जण आपल्या इच्छेविरुद्ध निराशेच्या गर्तेत अडकतात. का? कारण तुम्ही शोधत असलेले बदल अनिश्चितता निर्माण करतात आणि … Read more
पैसा किंवा श्रीमंतीविषयी एक मोठा गैरसमज पसरलेला असतो. श्रीमंती म्हणजे काय हो? अफाट खर्च मोठमोठ्या गाड्या, मोठा बंगला हे सगळे असले की श्रीमंती अशी भावना तुमच्या मनात असते. खरंच श्रीमंती अशी असते का? आपली आर्थिक परिस्थिती आपणच आपल्या विचारांमधून घडवत असतो, हे बरोबर आहे का? आणि बरोबर असेल, तर ते कसे? हे जाणून घेण्यासाठी हा … Read more
तुमचं आयुष्य असो कितीही व्यस्त, या 20 सहज साध्या सोप्या उपायांनी तुम्ही तुमचं आयुष्य आणि तुमची जीवनशैली आणखी सुधारू शकाल. आयुष्यात एक काळ असा असतो की आर्थिक गणितं, कुटुंब आणि काम यामध्ये तुम्ही गुरफटून जाता. स्वतःकडे बघायला वेळच नसतो.
लग्नाच्या काही वर्षानंतर जोडपी एकमेकांसारखे दिसायला लागतात, असा अनुभव तुम्ही सुद्धा बरेचदा घेतला असेल. ज्यांच्या लग्नाला बराच काळ लोटला आहे अशा दांपत्याच्या चेहऱ्यात साम्य जाणवतं. याचा अर्थ असा आहे की, आयुष्यभर एकमेकांवर प्रेम करणारे एकमेकांशी इतकं जुळवून घेतात की, ते नकळतपणे एकमेकांच्या भावभावनांचं अनुकरण करतात, ज्यामुळे त्यांच्या चेहऱ्याचे स्वरूप बदलते. १९८७ सालीच संशोधकांनी मांडलेल्या एका … Read more
फक्त 3500 रुपयांची गुंतवणूक करत, सॅलड विकून पुण्याच्या महिलेने १.५ लाख रूपयाची महिना कमाई सुरू केली. पुण्यातील उद्योजिका मेघा बाफना, यांनी त्यांचा स्टार्टअप ‘कीप गुड शेप’ द्वारे सॅलड विकण्यासाठी फक्त 3500 रुपये गुंतवले. आज त्या स्वतः तर लाखांत कमावतातच पण ३० लोकांना रोजगार ही देतात…. जेवणाच्या ‘साइडला’ असणारी आणि कच्च्या पदार्थांची ही डिश स्थिर उत्पन्न … Read more
१८ वर्षाच्या विद्यार्थ्यांनं ई-बाईकचे केलं सौर सायकलमध्ये रूपांतर! जे चालवण्यासाठी एक पैसाही खर्च करावा लागत नाही! गुजरातमधील वडोदरा इथल्या झेनिथ हायस्कूलमधल्या १२ वीच्या विद्यार्थ्याने म्हणजेच नील शाहने सौरऊर्जेवर चालणाऱ्या ई-बाईकचा असा एक नमुना तयार केला आहे, जो सूर्याच्या उर्जेच्या दुहेरी शक्तीवर आणि यांत्रिक शक्तीचं रूपांतर विदयुतशक्तीत करणा-या यंत्रावर चालतो. आजकालचे तरुण करिअरचा निश्चित मार्ग शोधण्यासाठी … Read more
आईचा ‘लाडाचा लेक’ बायकोसाठी मात्र त्रासदायक ठरू शकतो? काय वाटतं तुम्हाला? भारतीय संस्कृतीत आईला फार महत्व आहे आई स्वतःच्या मुलावरती प्रचंड प्रेम करते. त्यासाठी स्वतःची ओळख पुसून जगत राहते. पण तिचं हेच वागणं काही दिवसांनी दुसऱ्या स्त्रीसाठी म्हणजे त्या मुलाच्या बायकोसाठी मात्र त्रासदायक ठरू शकतं. प्रत्येक आईला तिचा मुलगा इतका प्रिय असतो, त्याच्यावर इतका विश्वास … Read more
मानसिक आरोग्य ही जागतिक स्तरावरची एक गंभीर समस्या आहे. बऱ्याच लोकांना, त्यांना मानसिक समस्येने ग्रासलेलं आहे हेच माहिती नसतं. आला दिवस पुढे ढकलत ते जगत असतात. पण त्यांना पावलोपावली समस्यांना तोंड द्यावं लागतं.